koffee with karan season 8

करणच्या प्रश्नांना सेलिब्रिटी घाबरले? 'कॉफी विथ करण'बाबत मोठी अपडेट आली समोर

Koffee With Karan Season 9: कॉफी विथ करणबाबत करण जोहरने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 

Jun 25, 2024, 12:12 PM IST

'सत्यम शिवम सुंदरम' पुन्हा आला तर हिरोईन कोण असेल? झीनत अमान यांनी घेतलं 'या' अभिनेत्रीचं नाव

Zeenat Aman On Satyam Shivam Sundaram 2 : "तुमच्या बायोपिकमध्ये कोणत्या अभिनेत्रीला पाहायला आवडेल", असा प्रश्न तिला विचारण्यात आला. यावरही झीनत अमान यांनी उत्तर दिले.

Jan 11, 2024, 04:57 PM IST

गृहकलहापासून डिप्रेशनपर्यंत; बॉलिवूडच्या क्सालिक ब्युटींचे गौप्यस्फोट

अशाच काही अनपेक्षित गोष्टींचा उलगडा या टॉक शोच्या एका नव्या एपिसोडमध्ये झाला. करण जोहरच्या Koffee With Karan Season 8 मध्ये यावेळी दोन खास सौंदर्यवती पाहुण्या म्हणून पोहोचल्या होत्या. 

 

Jan 11, 2024, 01:20 PM IST

गॅंगस्टर होते अजय देवगनचे वडील! वयाच्या 13 व्या वर्षी सोडलं होतं घर; अभिनेत्याचाच खुलासा

Ajay Devgn father : अजय देवगणनं करण जोहरच्या 'कॉफी विथ करण'च्या 8 व्या सीझनमध्ये असे अनेक खुलासे केले आहेत. 

Dec 21, 2023, 05:39 PM IST

तू मित्राच्या गर्लफ्रेंडसोबत शारीरिक संबंध ठेवलेत का? प्रश्न ऐकताच रणबीरनं केला अर्जुनला किस, म्हणाला...

Ranbir Kapoor : 'कॉफी विथ करण'चा तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल रणबीर कपूरनं केलेल्या कृत्यानं अर्जुन कपूरला ही बसला म्हणाला... 

Dec 16, 2023, 04:53 PM IST

सचिन तेंडुलकरची लेक करते शुभमन गिलला डेट! सारानंच दिली हिंट

Sara on Being in relationship with Shubhaman Gill : सारानं एका कार्यक्रमात शुभमनसोबत रिलेशनशिपमध्ये असण्यावर वक्तव्य केलं आहे. 

Nov 6, 2023, 05:10 PM IST

शो हिट करण्यासाठी Karan Johar Se# ...; कपिल शर्माचा मोठा खुलासा

Karan Johar Speciality: करण जोहर त्याचा शो हिट करण्यासाठी करतो हे काम, चक्क कपिलने केला खुलासा

Dec 17, 2022, 03:28 PM IST