49,62,01,82,700 रुपयांचा कोहिनूर हिरा भारतातील 'या' राज्यात सापडलेला
कोण होते कोहिनूर हिऱ्याचे पहिले मालक?
Oct 4, 2024, 02:54 PM ISTकोण होती ती तवायफ? जिच्या फसवणुकीने मुघलांकडून हिसकावून घेतला 'कोहिनूर हिरा'
Kohinoor Diamond History : जगप्रसिद्ध कोहिनूर हिरा एका तवायफमुळे मुघलांकडून हिसकावला गेला होता. तोच कोहिनूर हिरा आज ब्रिटनच्या क्राउन शतकानुशतके चमकतोय.
May 13, 2024, 06:20 PM IST'शौचालयं नसताना, चांद्रयानावर इतका खर्च कशाला?', BBC च्या प्रश्नावर आनंद महिंद्रा यांचं सडेतोड उत्तर, म्हणाले...
भारताने एकीकडे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर (South Pole) पाऊल ठेवत इतिहास रचला असताना दुसरीकडे बीबीसीचा (BBC) एक जुना व्हिडीओ सध्या व्हायरल (Viral Video) होत आहे. यामध्ये बीबीसीच्या अँकरने भारतात पायाभूत सुविधा नसताना आंतराळ मोहिमांवर इतका खर्च का केला जात आहे? अशी विचारणा केली होती. त्यावर आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे.
Aug 24, 2023, 01:14 PM IST
पाकिस्तानचा 'नापाक' इरादा, काश्मीरनंतर पाकिस्तानचा 'कोहिनूर'वर डोळा
पाकिस्ताननं आता चक्क कोहिनूर हिऱ्यावर आपला दावा केलाय. त्यामुळे भारत-पाक नव्या संघर्षाला तोंड फुटणार आहे
Jul 13, 2021, 09:14 PM IST'कोहिनूर' परत आणता येणार नाही : केंद्र सरकार
जगप्रसिद्ध कोहिनूर हिरा भारतात परत आणला जाण्याची शक्यता मावळली आहे. कारण कोहिनूर हिरा परत आणता येणार नसल्याचं केंद्र सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. कोहिनूर हिरा भारतीय ऐश्वर्याचे प्रतीक मानलं जातं.
Apr 10, 2016, 05:20 PM ISTकोहिनूर मिळणार का भारताला परत?
ब्रिटिश भारतीय खासदार किथ वाज यांनी जगप्रसिद्ध 'कोहिनूर हिरा' भारताला परत करण्याचे आवाहन मंगळवारी केले. काँग्रेस खासदार शशी थरूर यांचे ऑक्सफर्ड युनियनमध्ये केलेल्या भाषणावर केलेली हि प्रतिक्रिया आहे.
Jul 29, 2015, 12:32 PM IST