kolhapur news

Viral Video : राजांनी मन जिंकलं! थंडीनं कुडकुडणाऱ्या चिमुरडीला खुद्द शाहू महाराजांनी दिलं स्वत:चं जॅकेट

Kohlapur Shahu Maharaj Video : विशाळगड परिसरातील गावाचा पाहणी दौरा करत स्थानिकांच्या समस्या, अडचणी ऐकणाऱ्या शाहू महाराजांनी जिंकलं मन... 

 

Jul 17, 2024, 09:14 AM IST

महाराष्ट्र हादरला! तीन फुटांचा खड्डा खणला आणि... गुप्तधनासाठी कोल्हापुरात नरबळी देण्याचा प्रयत्न

Kolhapur News : अंधश्रद्धा आणि तत्सम प्रकारांना आळा घालण्यासाठी अनेक संघटना सक्रिय असतानाच पुरोगामी विचारांचं हे राज्य मात्र कुठेतरी अपयशी ठरताना दिसत आहे. 

 

Jul 3, 2024, 09:44 AM IST

कोल्हापुरातील विशाळगडावरील कुर्बानीला हायकोर्टाकडून परवानगी

विशाळगडाच्या आवारात 11 व्या शतकापासून हा दर्गा अस्तित्वात आहे. मुस्लिम भाविकांबरोबरच हिंदू भाविकही पिढ्यानपिढ्या तितक्याच भक्तीभावानं इथं येतात.

Jun 14, 2024, 08:32 PM IST

महायुतीने घेतला विधानसभेचा धसका, कोल्हापुरच्या 'या' मोठ्या प्रकल्पाला सत्ताधाऱ्यांचाच विरोध

Kolhapur Shaktipeth Highway: शक्तीपीठ महामार्गाचा लोकसभा मतदारसंघ मध्ये फटका बसला, तसाच फटका विधानसभेला बसू नये यासाठी सत्ताधारी नेते शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात एकवटलेत..

Jun 13, 2024, 02:11 PM IST

कृतज्ञता व्यक्त करत मुस्लिम जोडप्याने मुलीचे नाव ठेवलं 'महालक्ष्मी', कारण वाचून तुम्हीही कराल कौतुक

Mumbai News: मुस्लिम कुटुंबीयांनी त्यांच्या मुलीचे नाव महालक्ष्मी ठेवलं. आणि त्यामागचं कारणही स्पष्ट केले आहे. 

Jun 11, 2024, 05:33 PM IST

कोल्हापुरकरांचा नाद खुळा! बस रद्द झाली म्हणून एसटी डेपोतचं काय केलं पाहा; तुमच्याकडं होत का असं?

एसटी बसेस उपलब्ध न झाल्यामुळे चंदगडकरांनी  कोल्हापूर मध्यवर्ती बस स्थानकामध्ये 1 तास आंदोलन केलं.  

Jun 10, 2024, 11:32 PM IST

कोल्हापुरात खळबळ! 1993च्या बॉम्बस्फोटातील आरोपीचा कळंबा कारागृहात खून

Kolhapur Crime News: कोल्हापुरातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे.  1993च्या बॉम्बस्फोटातील आरोपीचा कोल्हापुरच्या कारागृहात खून झाल्याचे समोर आले आहे. 

Jun 2, 2024, 01:55 PM IST

पाण्यासाठी पोलीस बंदोबस्त, कोल्हापूरच्या राजापूर बंधाऱ्यावर तगडा पहारा; प्रशासनावर ही वेळ का आली?

महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवर पोलिसांचा खडा पहारा पहायला मिळत आहे. राजापूर बंधाऱ्याचे दरवाजे उघडून पाण्याची चोरी केली जात आहे. 

May 25, 2024, 06:47 PM IST

Kolhapur News : हाकेला धावणारा नेता हरपला; आमदार पी.एन. पाटील यांचं निधन

Kolhapur News : कोल्हापुरातील काँग्रेसचे आमदार पी. एन. पाटील यांचं निधन झाल्याची बातमी समोर आली आहे. गेल्या चार दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. पण, अखेर त्यांची ही झुंज अपयशी ठरली. 

 

May 23, 2024, 08:25 AM IST

कोल्हापूर अंबाबाई देवीच्या मूर्तीचे संवर्धन; गाभारा दर्शन भाविकांसाठी बंद

साडेतीन शक्तीपीठापैकी एक महत्त्वाचं पीठ म्हणून जगभर ओळख असणाऱ्या करवीर निवासिनी अंबाबाई मूर्तीला संवर्धन प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. 

Apr 14, 2024, 12:04 PM IST

पंचगंगेतील मगरींनी 'त्या' तरुणाला खाल्लं असं वाटलं पण 5 दिवसांनी जिवंत सापडला; कोल्हापुरातील थरार

Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यातील शिरढोणच्या युवकाला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढण्यात रेस्क्यू टीमला अखेर यश आलं आहे. हा तरुण तब्बल पाच दिवस पंचगंगा नदी पात्रातील परिसरात अडकून पडला होता.

Mar 23, 2024, 10:12 AM IST