नवरा बायकोचा वाद सोडवला अन् घेतली दोन हजारांची लाच; महिला हवालदाराला पकडलं रंगेहाथ
Kolhapur Crime : पती-पत्नीच्या वादानंतर समुपदेशन केल्यानंतर समजपत्र देण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच घेताना महिला सहाय्यता कक्षातील महिला पोलीस हवालदाराला लाचलुचपत व प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे.
Jul 14, 2023, 11:24 AM ISTKolhapur News: भर रस्त्यात गाढवाचा वृद्धावर हल्ला, शेवटी लोकांनी असा शिकवला धडा; पाहा CCTV Video
Donkey Attacks CCTV Video: कोल्हापुरातील गांधीनगरमध्ये (GandhiNagar) गाढवाने तिघांवर हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे. हल्ल्याची दृश्य सीसीटीव्ही मध्ये कैद झाले असून हल्लात जखमी झालेल्या तिघांच्यावर उपचार सुरू झाले आहे.
Jul 8, 2023, 07:05 PM ISTकोल्हापुरात शिव-शाहू सद्भावना फेरीचं आयोजन, पाहा सविस्तर
Kolhapur Shiv Shahu Sadbhavana March To Maintain Peace_And Harmony
Jun 25, 2023, 05:05 PM ISTकोल्हापूर हादरलं! प्रसिद्ध उद्योगपतीने पत्नी अन् मुलाची हत्या करुन स्वतःला संपवलं; समोर आलं धक्कादायक कारण
Kolhapur News : कोल्हापुरातल्या गडहिंग्लजमध्ये घडलेल्या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. सकाळी उद्योगपतीच्या आईने शेजारच्यांच्या मदतीने बेडरुमचा दरवाजा उघडला तेव्हा हा सगळा प्रकार समोर आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरु केला आहे.
Jun 24, 2023, 01:29 PM ISTस्वतःचं सरण रचत वृद्ध दाम्पत्याने संपवलं आयुष्य; कारण वाचून सगळेच हळहळले
Kolhapur News : कोल्हापुरातल्या पन्हाळा तालुक्यात घडलेल्या या प्रकारामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. वृद्ध दाम्पत्याच्या या कृत्याने सगळ्यांनीच आश्चर्य व्यक्त केले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वृद्ध दाम्पत्याने आधीच स्वतःच्या मरणाची तयारी केली होती असे समोर आले आहे.
Jun 22, 2023, 10:20 AM ISTकोल्हापूरः स्टेटस ठेवणारे कॉलेजमधील विद्यार्थी, आत्तापर्यंत ३६ जणांना अटक
Kolhapur Police on Students Arrest
Jun 8, 2023, 06:30 PM ISTKolhapur Violence : आक्षेपार्ह स्टेट्स ठेवाल तर जेल, पोलिसांनी दिला कारवाईचा इशारा
Kolhapur Violence : कोल्हापुरातील परिस्थिती नियंत्रणात आणली गेली आहे. तरी देखील अतिरिक्त पोलीस बंदोबस्त लावला आहे. पुणे इथून अतिरिक्त पोलीस बंदोबस्त आला आहे. आक्षेपार्ह स्टेटस ठेवणाऱ्यावर बारीक लक्ष असणार आहे. आक्षेपार्ह स्टेटस कोणी ठेवल्याचे आढळयास कारवाई करण्यात येणार आहे.
Jun 8, 2023, 11:17 AM ISTकोल्हापुरात इंटरनेट सेवा बंद; अफवांना आळा घालण्यासाठी निर्णय
Internet not Working in Kolhapur
Jun 7, 2023, 07:00 PM ISTकोल्हापुरात तणावपूर्ण शांतता, कायदा हाती घेणाऱ्यांवर कठोर कारवाई - मुख्यमंत्री
Kolhapur Voilence: हिंदुत्त्ववादी संघटनांनी पुकारलेल्या कोल्हापूर बंदला हिंसक वळण लागले. हिंदुत्ववादी कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. आक्रमक कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्जही करावा लागला. कोल्हापुरात सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याचं पोलिसांनी म्हटले आहे.
Jun 7, 2023, 02:34 PM ISTकोल्हापुरातील हिंदुत्ववादी संघटनांच्या आंदोलनात धक्काबुक्की, आंदोलकांना रोखण्याचा पोलिसांचा प्रयत्न
Bandh In Kolhapur : कोल्हापुरात आज बंदची हाक देण्यात आली आहे. जमावबंदीचे आदेश दिले असतानाही आंदोलन करण्यात येत आहे. कोल्हापुरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, या आंदोलनात आंदोलक आणि पोलीस यांच्यात धक्काबुक्की पाहायला मिळाली आहे.
Jun 7, 2023, 11:21 AM ISTMaharastra Politics: मुश्रिफांच्या मागणीवरून ठाकरे अडचणीत, लोकसभेच्या 'या' जागेवर राष्ट्रवादीचा दावा?
Hasan Mushrif on Kolhapur Seat in lok sabha constituency
Jun 2, 2023, 10:35 PM IST10 कोटी 74 लाखाची व्हेल माशाची उलटी जप्त; कोल्हापूर पोलिसांची मोठी कारवाई
कोल्हापुरातील आजरा पोलिसांनी तब्बल 10 कोटी 74 लाख 10 हजार रुपये किंमतीची व्हेल माशाची उलटी जप्त केली आहे. ही सर्वात मोठी कारावई मानली जात आहे.
May 27, 2023, 11:14 PM ISTमहात्मा गांधी यांचे नातू अरुण गांधी यांचं निधन
Arun Gandhi : महात्मा गांधी यांचे पुत्र मणिलाल गांधी यांचे सुपुत्र अरुण गांधी यांचं अल्पशा आजाराने कोल्हापूरमध्ये निधन झालं आहे.
May 2, 2023, 11:48 AM ISTRajaram Sakhar Karkhana: महाडिकांचा सतेज पाटलांना व्हाईटवॉश, म्हणतात 'कंडका कुणाचा पडला?'
kolhapur News: कारखान्याच्या निवडणुकीत कंडका कुणाचा पडला हे दाखवा. सगळे कंडके पडले त्या लाकडात आता काय राहिलं नाही, असं म्हणत महादेवराव महाडिक (Mahadevarao Mahadik) यांनी आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांच्या जखमेवर मीठ चोळलं.
Apr 25, 2023, 10:07 PM IST