'मुलांना शिकवण्याची वेळ आलीये', काजोलनं नीसा आणि युगचा फोटो शेअर करत दिला सल्ला
Kajol On Women Safty : काजोलनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हणाली, 'मुलांना शिकवण्याची वेळ आलीये'
Aug 20, 2024, 04:42 PM ISTकोलकात्यातील पीडित डॉक्टरच्या शरीरावर 25 जखमा; 9 ठिकाणी गंभीर जखमा
Hearing Of Kolkata Issue In Supreme Court Today
Aug 20, 2024, 12:10 PM ISTKolkata Rape Case: 'आंदोलनाच्या नावाखाली ब्रॉयफ्रेंडबरोबर..', ममतांच्या नेत्याचं आगीत तेल ओतणारं विधान
Kolkata Rape Case: ममता बॅनर्जींकडे बोट उचलणाऱ्यांची बोटं तोडण्याचं वादग्रस्त विधानही या आंदोलनादरम्यान तृणमूलच्या एका नेत्याने केल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
Aug 20, 2024, 10:35 AM ISTKolkata Rape Case: 'संजय राठोड प्रकरणात पूजा चव्हाणने..', ठाकरेंच्या टार्गेटवर BJP; म्हणाले, 'फडणवीस..'
Kolkata Rape Case Sanjay Rathod Mention: "ममता सरकारविरोधात बलात्कार व हत्येचे प्रकरण पेटवून त्यांचे राज्य बदनाम केले जात आहे. कोलकात्यासारखी प्रकरणे गेल्या महिनाभरात उत्तर प्रदेश आणि बिहार राज्यांत घडली आहेत," असंही म्हटलं आहे.
Aug 20, 2024, 07:11 AM ISTKolkata Rape Case: 'भाजपा राजकीय भांडवल करतोय'; 'हादरणे, हळहळणे व सर्वोच्च न्यायालयाचे...'
Kolkata Rape And Murder Case: "मणिपूरमध्ये अनेक महिलांची भररस्त्यावर नग्न धिंड काढली गेली, त्यांच्यावर बलात्कार करण्यात आले, गोळ्या घालून हत्या केल्या गेल्या. तरीही केंद्रीय गृह मंत्रालय, सीबीआय व सर्वोच्च न्यायालयाने चकार शब्द काढला नाही."
Aug 20, 2024, 06:39 AM ISTVIDEO| कोलकाता डॉक्टर रेपमर्डर केसच्या निषेधार्थ संप
IMA Doctors To Go On 24 Hours Strike
Aug 16, 2024, 09:40 AM ISTभारताच्या स्वातंत्र्यपूर्व काळातले प्रसिद्ध कॅफे आजही सुरू; 'या' 5 ठिकाणांना नक्की भेट द्या
Independence Day 2024 Popular Old Cafe in India: आजवर भारतात आलेल्या आणि कैक वर्षे भारतावर अधिपत्य राखून ठेवलेल्या ब्रिटीशांनीही भारतीय खाद्यसंस्कृतीवर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या प्रभाव पाडल्याचं पाहायला मिळालं. भारताला लाभलेल्या खाद्यसंस्कृतीविषयी अनेक प्रसंगी लिहिलं आणि बोललं जातं. भारत हा एक असा देश आहे, जिथं खाद्यसंस्कृतीवरही परदेशातील अनेक संस्कृतींचा प्रभाव दिसून येतो.
Aug 13, 2024, 10:00 AM IST
Kolkata News : देशभरातील रुग्णालयांमध्ये OPD बंदची हाक! कोलकाता लैंगिक अत्याचार प्रकरणी संतापाची लाट
Kolkata Sexual Assault Case : कोलकाता येथे झाल्या प्रकारासंदर्भात इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीनं केंद्रीय आरोग्य मंत्र्यांना पत्र लिहित महिला डॉक्टरसोबत घडलेल्या अतिप्रसंगासंदर्भात तातडीनं कठोर कारवाई करण्याची मागणी उचलून धरली आहे.
Aug 13, 2024, 09:23 AM IST
IPL Points Table: 100+ धावांनी सामना जिंकल्याने KKR ला मोठा फायदा; दिल्ली रसा'तळाला'
IPL 2024 Points Table After KKR vs DC: कोलकात्याच्या संघाने दिल्लीच्या संघाला आयपीएलच्या यंदाच्या पर्वातील 16 व्या सामन्यात अगदी धूळ चारली. या सामन्यानंतर पॉइण्ट्स टेबलची स्थिती काय आहे पाहूयात...
Apr 4, 2024, 09:30 AM ISTटायफॉइडवर मिळाली स्वदेशी लस, एकाचवेळी असंख्य बॅक्टेरियांचा होणार नायनाट
Typhoid Vaccine: टायफॉइडवर स्वदेशी लसीचे संशोधन पूर्ण करण्यात आलं आहे. टायफॉइड सारख्या गंभीर आजारांवर रामबाण लस शोधून काढली आहे.
Mar 29, 2024, 05:59 PM ISTKolkata Indian Nevy: कोलकातामध्ये भारतीय नौदलाकडून 35 सोमालियन चाच्यांना अटक
Indian Navy arrests 35 Somali pirates in Kolkata
Mar 23, 2024, 02:30 PM ISTदेशातील पहिल्या 'अंडरवॉटर मेट्रो' मार्गाचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन, तिकीटाचे दर काय?
Underwater Metro : शहरी वाहतुकीच्या नवीन युगातील एक पाऊल टाकत भारत पश्चिम बंगालमधील कोलकाता येथे अंडरवॉटर पहिली मेट्रो सुरू करण्यात आली. या मेट्रोचा मार्ग कोणता असणार आहे. तसेच त्याचे तिकीटाचे दर किती असतील जाणून घ्या...
Mar 6, 2024, 12:24 PM ISTहैदराबादपेक्षा पुण्यात घरं स्वस्त; मुंबईचा तर विचारही पडेल महागात
Home affordability : गेल्या वर्षभरात गृहनिर्माण क्षेत्रात (Residential market in India) अनेक सकारात्मक बदल झाल्याचं पहायला मिळतंय. जर RBI ने 2024 मध्ये रेपो रेट कमी करण्याचा निर्णय घेतला तर मोठ्या प्रमाणावर गृहकर्जाच्या व्याजदरात कपात होण्याची अपेक्षा आहे.
Dec 28, 2023, 03:50 PM IST2050 पर्यंत मुंबईसह भारतातील आणखी एक मोठं शहर समुद्रात बुडणार; जगात 5 शहर आधीच बुडाली
2050 हे वर्ष भारतासाठी धोक्याचे ठरणार आहे. कारण, 2050 मध्ये मुंबईसह भारतातील आणखी एक मोठं शहर समुद्रात बुडणार असल्याची भिती व्यक्त केली जात आहे.
Dec 26, 2023, 10:04 PM ISTआयपीएल 2024 लिलावाआधी खळबळजनक घटना; ईडन गार्डन स्टेडियमवर सापडला मृतदेह!
IPL 2024: ईडन गार्डन स्टेडियममध्ये (Eden Garden kolkata) लटकलेल्या अवस्थेत एक मृतदेह सापडला आहे. स्टेडियमच्या ब्लॉकला लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता.
Dec 18, 2023, 09:00 PM IST