VIDEO | रामदास कदम यांचं खरं रुप समोर आलंय : विनायक राऊत
ShivSena MP Vinayak Raut On Ramdas Kadam Resigns
Jul 18, 2022, 04:40 PM ISTVIDEO | रामदास कदम यांचा शिवसेना नेतेपदाचा राजीनामा
ShivSena Leader Ramdas Kadam Resign From ShivSena
Jul 18, 2022, 03:10 PM ISTVIDEO | कोकण किनारपट्टीवर समुद्राला उधाण, लाटांचं तांडव
Konkan Ratnagiri Ground Report Sea Getting High Tide
Jul 16, 2022, 06:00 PM ISTRain : कोकणातील या जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट, विदर्भातही मुसळधार
Rain in Maharashtra : राज्यात काही दिवसांपासून धो धो कोसळणाऱ्या पावसाने आज विश्रांती घेतल्याचे दिसत आहे. मात्र, पुणे वेधशाळेने पुन्हा एकदा जोरदार पावसाचा अंदाज वर्तविला आहे.
Jul 15, 2022, 02:24 PM ISTकोकणात पावसाचा जोर; जगबुडी नदी धोकादायक पातळीवर, 30 गावांना सतर्कतेचा इशारा
Heavy rains in Konkan : राज्यासाठी पुढचे 48 तास महत्त्वाचे आहेत. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. जगबुडी नदी (Jagbudi river at dangerous level, 30 villages on alert) धोकादायक पातळीपर्यंत पोहोचली आहे.
Jul 14, 2022, 08:38 AM ISTराज्यात पुढचे 48 तास धोक्याचे, 'या' जिल्ह्यात रेड अलर्ट जारी
महाराष्ट्रात पावसाची जोरदार बॅटिंग, हवामान खात्याने दिला इशारा
Jul 13, 2022, 06:24 PM ISTचिपळून तालुक्यातील नांदीवसेत डोंगराला भेगा
Konkan Chiplun Villagers in Fears after cracks in Mountain
Jul 13, 2022, 11:20 AM ISTमुंबईत पावसाचा जोर वाढणार, कोकणात मुसळधार पडण्याचा इशारा
Heavy rains in Mumbai : बातमी पावसाची. पुढील दोन ते तीन तासांत मुंबईत पावसाचा जोर वाढणार असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघरमध्ये मुसळधार पाऊस होईल, असा इशारा हवामान खात्यानं दिला आहे.
Jul 13, 2022, 07:44 AM ISTपंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली,अलमट्टी धरणातून 75 हजार क्यूसेस पाण्याचा विसर्ग
Rain In Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यात पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना इशारा देण्यात आला आहे. तर कर्नाटकात अलमट्टी धरणातून (Almatti Dam) 75 हजार क्यूसेस पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे.
Jul 12, 2022, 12:11 PM ISTकोकण, पश्चिम महाराष्ट्रात रेड अलर्ट
IMD Issued red alert in various parts of maharashtra
Jul 12, 2022, 09:40 AM ISTसमाधानकारक पावसाने बळीराजा सुखावला; राज्यभर शेतीच्या कामांना वेग
पुण्यातील भोर तालुक्यात गेल्या पाच दिवसांपासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. समाधानकारक पाऊस पडत असल्यानं परिसरातील शेतकऱ्यांच्या भात लावणीच्या कामांना वेग आला आहे. पारंपरिक भलरीची गाणी म्हणतं महिला शेतकरी भात लावतानाची दृश्य सध्या या भागात जागोजागी पाहायला मिळत आहेत.
Jul 11, 2022, 08:11 AM ISTकोकण, मध्य महाराष्ट्रात रेड अलर्ट
Red Alert by IMD in various parts of maharashtra
Jul 11, 2022, 08:10 AM ISTराज्यात अतिवृष्टीची शक्यता, आता पुणे जिल्ह्यात रेड अलर्ट; कामाशिवाय घराबाहेर पडू नका !
Maharashtra Rain News Update : राज्यात पुढील 3 दिवस अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आलीय. विशेषतः कोकण विभागातील सर्व जिल्ह्यांना मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय.
Jul 9, 2022, 08:59 AM ISTNarayan Rane : नारायण राणे यांच्याकडून शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल
शिवसेनेचे अस्तित्व संपले असून आता शिवसेना उठणार नाही अशा शब्दात नारायण राणेंनी शिवसेनेवर हल्लाबोल केलाय.
Jul 8, 2022, 11:54 PM IST