कोकणात 900 कोटींची बेकायदा जमीन विक्री झाली आहे. दिल्ली, बंगळुरू, हैदराबादमधील श्रीमतांनी कोकणात जमिनी खरेदी करुन गावात घरं बांधली आहेत.
रत्नागिरी 44 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. 10 हजार लोकांना नोकरी मिळणार आहे. मात्र, हा महाप्रकल्प रद्द करण्यासाठी स्थानिकांनी थेट ग्रामदैवतेला साकडं घातले आहे.
गणरायाला निरोप दिला आणि आता परतीची प्रवास सुरु झाला. कोकणवासीय मुंबई, ठाण्याकडे निघालेत. मात्र परतीच्या प्रवासातही वाहतूक कोंडीचं विघ्न आले.
गणेशोत्सवासाठी मोठ्या संख्येनं कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांची संख्या लक्षात घेत अतिरिक्त रेल्वे गाड्या सोडण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरी या गाड्यांचं रिझर्व्हेशन काही सेकंदांमध्ये फुल्ल झालं आहे.
konkan toll free for Ganpati 2026
गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाण्यासाठी असलेली गर्दी आणि त्यासाठी उपलब्ध असलेले पर्याय हा दरवर्षी चर्चेचा विषय असतो. मात्र याच पार्श्वभूमीवर यंदा सुरु करण्यात आलेल्या एका विशेष ट्रेनसंदर्भात पहिल्याच दिवशी मोठा गोंधळ समोर आलाय.
गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना, कोकणवासीयांना गावाची चाहूल लागली आहे. त्यातच राज्य सरकारने आता टोलमुक्त प्रवासाची घोषणा केली आहे.
पेणच्या पुराचा कोकणातील गणेशोत्सवाला फटका बसला आहे. रत्नागिरीत गणेशमूर्ती 30 ते 40 टक्क्यांनी महाग झाल्या आहेत.पीओपी, रंग आणि इंधन दरवाढीमुळे यंदाच्या बाप्पाच्या आगमनावर महागाईचे सावट आहे.
महाराष्ट्रात 82655 कोटींची ऐतिहासिक गुंतवणूक करार झाला आहे. 1,55,389 रोजगार उपलब्ध होणार आहेत. रत्नागिरीत 2159 कोटींची गुंतवणूक झाली आहे. कोकणाच्या पर्यटन व उद्योग क्षेत्राला मोठी गती मिळणार आहे.
गणेशभक्तांच्या सुलभ प्रवासासाठी ‘मोदी एक्स्प्रेस’ सज्ज आहे. ९ आणि ११ सप्टेंबरला दादरहून कोकणात धावणार आहे. गेल्या 14 वर्षांची परंपरा कायम असल्याची माहिती मंत्री नितेश राणे यांनी दिली.
मुंबईतून असंख्य कोकणवासीय गणपतीसाठी गावी जातात. अशातच मुंबई-गोवा महामार्गावरील 20 'ब्लॅक स्पॉट जाहीर केले आहेत. त्यामुळे रस्त्याने प्रवास करताना या अपघातग्रस्त ठिकाणीची यादी नक्की पाहून घ्या.
कोकण म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय पर्यटन जिल्हा. इथले सुंदर शांत समुद्र किनारे पाहण्यासाठी देशभरातून पर्यटक येतातय आयुष्यात एकदा तरी पावसाळ्यात कोकणात फिरायला जा. इथलं सुंदर नजारा पाहून तुम्ही मंत्रमुग्ध व्हाल.
जगप्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या कोकणाला आता नवी ओळख मिळणार आहे. कोकण आता पुण्याला टक्कर देणार आहे. कोकणात 1.43 लाख कोटींचा महा-डेटा सेंटर प्रकल्प उभारला जाणार आहे. डिजिटल क्रांतीचा नवा अध्याय सुरु होणार असून हजारो नोकऱ्यांची संधी उपलब्ध होणार आहे.
Road riddled with potholes in Ratnagiri Kumbharli Ghat the vital route connecting Konkan and Western Maharashtra is full of potholes
मुंबई- गोवा वाहतूकसुद्धा जवळपास ठप्प... कोणकोणत्या मार्गांवर वाहतुकीची काय स्थिती? पावसानं घातला धुमाकूळ... मूंई, पुणे, रायगडवर पावसाचा तूफान मारा...
राज्यात काहीसा लांबणीवर गेलेला मान्सून आता चांगलाच सक्रीय झाला आहे. कोकणापासून घाटमाथ्यावरील भागांपर्यंत पावसाच्या जोरदार सरी कोसळू लागल्या आहेत.
महाराष्ट्रात मागील 48 तासांपासून पावसानं बहुतांश जिल्ह्यांमध्ये दमदार हजेरी लावली आहे. हा पाऊस कोकणात तर थैमान घालताना दिसत आहे. पुढील 24 तासांसाठी काय आहे हवामान अंदाज? पाहा....
महाराष्ट्रात पावासाने थैमान घातले आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस पडला आहे. तर, दुसरीकडे कोकणात भूकंपसदृश धक्के जाणवल्याची माहिती समोर येत आहे.
मान्सून आला, तोसुद्धा अगदी दणक्यात. मोसमी वाऱ्यांनी कोकणात लावली दमदार हजेरी. पुढील 24 तासांमध्ये राज्याच्या कोणत्या जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट?
महाराष्ट्रात मान्सूनची वाटचाल थांबली आहे. मुंबईसह कोकणात पावसासाठी 25 जून पर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. तीन दिवस उष्णतेच्या लाटेची परिस्थिती राहणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
Maharashtra Weather News : राज्याच्या बहुतांश भागांना पावसाची प्रतीक्षा सतानाच प्रत्यक्षात मात्र उन्हाचाच तडाखा बसत असल्यामुळं बळीराजासह सामान्य नागरिकसुद्धा हैराण झाले आहेत.
पावसाने दडी मारल्यामुळे कोकणवासीयांसमोर आनेक प्रश्न उभे राहिले आहेत. भात पेरणीसाठी आता बळीराजाने कृत्रिमरित्या फवारणी करण्यास सुरुवात केली आहे.