koyta gang pune

फ्री सिगारेट दिली नाही म्हणून राग अनावर; हॉटेल चालकाच्या डोक्यात कोयत्याचे सपासप वार

Pune Crime: या प्रकरणी पोलिसांनी चेतन बसवराज चितापुरे या 22 वर्षाच्या तरुणाला अटक केली आहे. तो पुणे येथील लोहंगावच्या मोझे आळी येथे राहतो. याबाबत हर्षल गुंजाळ यांनी फिर्याद दिली होती.

Jul 16, 2023, 12:43 PM IST

पुण्यात पोलीस- कोयता टोळीत झटापट, जीव धोक्यात घालून पोलिसाने चौघांना पकडलं

पुण्यातल्या सदाशीव पेठेत तरुणीवर कोयत्याने हल्ला करणाऱ्या हल्लेखोराला दोन तरुणांनी पकडून दिलं होतं. ही घटना ताजी असतानाच एका पोलीस शिपायाने जीवा धोक्यात घालून दहशत माजवणाऱ्या कोयत्या गँगच्या चार जणांना अटक केली.

Jun 29, 2023, 04:37 PM IST