kriti sanon new song

Kriti Sanon B'day : IT इंजिनिअर आहे 'ही' अभिनेत्री! टूथपेस्टची जाहिरात, 'हिरोपंती' ते 'सीता'पर्यंतचा प्रवास

Kriti Sanon : सध्या चर्चा आहे ती म्हणजे (Actress Kiss Controversy) एका अभिनेत्रीची. जी प्रचंड ग्लॅमरस तर आहेच परंतु त्याचसोबतच तिची चर्चा ही वेगळ्याच कारणासाठी रंगेलली असते. त्यातून यावर्षी तिचा फार मोठा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता. त्यातून आज तिचा वाढदिवस आहे. तेव्हा या लेखातून या अभिनेत्रीबद्दल जाणून घेऊया. 

Jul 27, 2023, 02:11 PM IST

आता #DisappointingAdipurish ट्रेंड, रावणाच्या हेअरकटपासून VFX पर्यंत प्रेक्षकांची नाराजी

Disappointing Adipurish : टीझर रिलीज झाल्यानंतर आता या बहुप्रतिक्षित चित्रपटाच्या पहिल्या झलकमुळे लोक संतप्त झालेले दिसत आहेत.

Oct 4, 2022, 11:11 AM IST