kritika kamra

'बंबई मेरी जान' वेब सिरीजच्या नावावरून मनसे आक्रमक' खळखट्याकचा इशारा

गुन्हेगारी जगताशी संबंधीत बंबई मेरी जान ही वेबसीरिज ओटीटीवर प्रदर्शित होत आहे. मुंबईतील माफियाराजवर आधारीत ही वेबसीरिज आहे. पण प्रदर्शनापूर्वीच ही वेबसीरिज वादात सापडली आहे. मनसेने वेबसीरिजच्या नावावर इशारा दिला आहे.

Sep 14, 2023, 03:29 PM IST

टेलिव्हिजन अभिनेत्रीकडून बॉलिवूडची पोलखोल... नेपोटिझमवर केलं खरमरीत वक्तव्य

छोट्या पडद्यापासून ते मोठ्या पडद्यापर्यंत प्रसिद्ध अभिनेत्री कृतिका कामरा हिने खूप नाव कमावले आहे. अभिनेता करण कुंद्रासोबत 'कितनी मोहब्बत है' (Kitni Mohobatt Hai) या टीव्ही मालिकेतील आरोहीच्या भूमिकेतून सर्वांच्या हृदयात स्थान निर्माण करणारी कृतिका आता बी-टाऊनचा एक भाग बनली आहे. 

Oct 26, 2022, 12:24 PM IST

Ragini MMS 2 ते Once Upon A Time In Mumbai: Bold सीन देऊनही या अभिनेत्री ठरल्या फ्लॉप

जाणून घ्या, कोण आहेत या अभिनेत्री...

Sep 12, 2022, 07:17 PM IST

VIDEO : 'मित्रों'च्या रोमांटिक गाण्याची धम्माल... सोशल हीट

याआधी कृतिका कुछ तो लोग कहेंगे तसंच चंद्रकांता या सिरीयलमध्ये महत्त्वांच्या भूमिकांत दिसली होती

Aug 25, 2018, 11:00 AM IST

या बॉलिवूड अभिनेत्याला डेट करत आहे मालिका अभिनेत्री कृतिका कामरा...

बॉलिवूडमध्ये पर्दापण करणारी टी.व्ही. अभिनेत्री कृतिका कामरा पर्दापणापूर्वीच चर्चेचा विषय ठरत आहे.

 

Mar 27, 2018, 10:58 AM IST

या अभिनेत्रीने घेतलाय सलमान खानशी पंगा

 टीव्ही अॅक्ट्रेस कृतिका कामराने सलमान खानच्या या शोला बोरिंग म्हटल्याने सर्वच हैराण झाले आहे. 

Dec 28, 2017, 07:42 AM IST

...या सिनेमातून कृतिका कामरा करणार बॉलिवूड डेब्यू

आपल्या अभिनयाच्या जोरावर छोट्या पडद्यावर प्रेक्षकांचं मन जिंकून घेणारी अभिनेत्री कृतिका कामरा लवकरच मोठ्या पडद्यावरून प्रेक्षकांसमोर येणार आहे. 

Oct 20, 2017, 07:20 PM IST

'कुछ तो लोग...' मधून मोहनीश बहल बाहेर

सोनी टीव्हीवरील कुछ तो लोग कहेंगे ही मालिका आणि यातील मोहनीश बहल आणि कृतिका कामरा यांची जोडी खूप गाजत आहे. पण, मोहनीश बहल लवकरच या मालिकेला निरोप देणार आहेत.

Feb 29, 2012, 12:27 PM IST