kritika malik news

Youtuber Armaan Malik च्या दुसऱ्या पत्नीने दिली गुडन्यूज, सोशल मीडियावर शेअर केला फोटो

Youtuber Armaan Malik's  Second Wife Kritika Became Mother : युट्यूबर अरमान मलिकनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्याच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचे आगमन झाल्याचे सांगितले. इतकंच काय तर अरमाननं कृतिकाला रुग्णालयात दाखल केल्याचा एक व्हिडीओ देखील या आधी शेअर केला होता. 

Apr 6, 2023, 05:27 PM IST