kurkumbh midc drugs news

4000 कोटींची छापेमारी! दुचाकी चालवणारा पुणेकर झाला मर्सिडीजचा मालक; कुरकुंभ MIDC कनेक्शन

Kurkumbh MIDC Pune Mephedrone Drugs Case: पुण्यामधील या कंपनीवर केलेल्या छापेमारीमध्ये हजारो कोटी रुपयांचे अंमली पदार्थ पोलिसांना आढळून आले आहेत. या प्रकरणाचे धागेदोरे थेट दिल्लीपर्यंत पसरले असून पुणे पोलिसांनी 3 दिवसांमध्ये 4000 कोटींचे ड्रग्ज जप्त केलेत.

Feb 21, 2024, 11:57 AM IST