kurkure

सोशल मीडियावर चुकून म्हणू नका कुरकुऱ्यात प्लास्टिक आहे, असे फसाल?

पेप्सी कंपनीने सोशल साइट्सवर फेसबुक, ट्विटर, यूट्यूब आणि इन्स्टाग्राम यांच्याविरुद्ध नागरी दावा दाखल केला आहे. या कंपन्यांकडून २.१ कोटी रुपयांची नुकसान भरपाई मागितली आहे.

Jul 28, 2018, 09:30 PM IST

कुर्कुरेमधील शिट्टीसाठी चिमुकल्याची आत्महत्या

कुर्कुरेच्या पुड्यात निघालेल्या शिट्टीसाठी दोन भावांत भांडण झालं, यात एकाने रागात विषारी औषध प्राशन केले होते. घरच्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी उपचारासाठी जिल्हारुग्णालयात दाखल केले होते. मात्र उपचारादरम्यान सदरील मुलाचा मृत्यु झाला. 

Jul 28, 2016, 06:45 PM IST

पर्यटक उत्साहाच्या भरात घेतायत समुद्र पक्ष्यांचा जीव

सध्या थंडीच्या मौसमात बरेचसे परदेशी पक्षी हवापालटासाठी मुंबईत आलेत...  समुद्रात बोटींमधून फिरताना फ्लेमिंगो, सीगल, समुद्रपक्षी या पक्ष्यांचं सुंदर दर्शन घडतंय.... पण पर्यटक उत्साहाच्या भरात या पक्ष्यांना वाट्टेल ते खायला देताना दिसतायत. धक्कादायक म्हणजे, पर्यटकांकडून पक्ष्यांना कुरकुरे आणि वेफर्स खायला दिले जातायत.

Dec 27, 2014, 10:20 AM IST