kushal badrike the fan worriedly

'रात्रभर झोपू न देणारी दुःख...' कुशल बद्रिकेची पोस्ट पाहून चाहते हैराण

अभिनेता सोशल मीडियावरही कायम सक्रिय असतो. नेहमी तो सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत असतो. अभिनेत्याचं लिखाणं त्याच्या चाहत्यांना नेहमी आकर्षित करतं. नेहमी कुशल त्याच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून पोस्ट लिहत असतो. 

Apr 15, 2023, 03:31 PM IST