kusum write messege on 10 rupees note

'विशाल कुठे आहेस? 26 तारखेला माझं लग्न आहे...' 10 रुपयांची नोट सोशल मीडियावर व्हायरल

व्हॅलेंटिन वीकमध्ये सोशल मीडियावर व्हायरल होतेय, प्रियकर-प्रियसीची अनोखी लव्ह स्टोरी, प्रियकरासाठी 10 रुपयांच्या नोटवर महत्त्वाचा मेसेज

Feb 13, 2023, 08:15 PM IST