kwk

13 वर्षांनी मोठा असलेल्या आदित्यला डेट करते अनन्या! सारा अली खानकडूनच झाला खुलासा?

Ananya Panday confirms her relationship with Aditya Roy Kapoor :  अनन्या पांडे आणि सारा अली खाननं यावेळी कॉफी विथ करणच्या नव्या सीझनमध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी तिनं हा खुलासा केला आहे. त्यामुळे अनेकांना आश्चर्यात पाडले आहे. 

Nov 4, 2023, 03:59 PM IST

लग्नानंतर जोडीदाराची फसवणूक करण्यावर प्रश्न विचारताच दीपिका म्हणाली 'आम्ही भांडतो...'

Ranveer Singh and Deepika Padukone : दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग या दोघांनी नुकतीच 'कॉफी विथ करण 8' मध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी त्यांच्या लग्नाविषयी अनेक खुलासे केले आहेत. 

Oct 26, 2023, 12:20 PM IST

तू आता Underwear घातलीयेस का? Karan Johar चा टायगरला विचित्र प्रश्न

'कॉफी विथ करण'चा हा प्रोमो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतं आहे. 

Sep 1, 2022, 11:10 AM IST