laal singh chaddha trailer

Anupam Kher यांचा आमिर खानला टोमणा; म्हणाले, ''...तर प्रेक्षक अजून सूडाने चित्रपट पाहतील''

Anupam Kher on Amir Khan: गेल्या वर्षी आमिर खानच्या 'लाल सिंग चड्ढा' (Laal Singh Chadda) या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर सपाटून मार खाल्ला होता. यावर आता ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी आपलं परखड मतं मांडले आहे. सध्या त्यांचे हे वक्तव्य चर्चेत आहे. नक्की ते काय म्हणाले हे या लेखातून (Anupam Kher on Laal Singh Chadda) जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. 

May 3, 2023, 12:31 PM IST

Laal Singh Chaddha : बॉयकॉट ट्रेंडनंतरही 'लाल सिंह चड्ढा'ची कोटी उड्डाणे, जाणून घ्या जगभरातील कमाई

आमिर खानचा 'लाल सिंह चड्ढा' भारतात फ्लॉप, पण जगभरात हिट

 

Aug 30, 2022, 09:25 PM IST