भारताच्या शीरस्थानी असणाऱ्या लडाखवर पुन्हा चीनची वक्रदृष्टी; परराष्ट्र मंत्रालयाकडून कडाडून विरोध
India China Ladakh Issue: भारत आणि चीन वादात आता शेजारी राष्ट्रानं पुन्हा कुरापती सुरू केल्या असून, लडाखवर वक्रदृष्टी ठेवण्यास सुरुवात केली आहे.
Jan 4, 2025, 08:44 AM ISTबाईक असो वा कार, 'इथं' इंधनाशिवाय चालतात वाहनं; रक्त गोठवणाऱ्या थंडीत कसा होतो हा चमत्कार?
Travel Facts : भारतात आहे ही रहस्यमयी जागा... ऑक्सिजन विरळ असला तरीही इथं जीवाची बाजी लावत भेट देतात अनेकजण...
Oct 18, 2024, 03:32 PM ISTलडाखमध्ये मोठी दुर्घटना! 5 भारतीय लष्कर जवान नदीत बुडाले; शहीदांमध्ये एका अधिकाऱ्याचाही समावेश
लडाखच्या दौलत बेग ओल्डी परिसरात दुर्घटना घडली आहे. टँक प्रशिक्षण सुरु असतानाच नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने 5 भारतीय जवान वाहून गेले आहेत. पाच सैनिकांसह टी-72 टँक नदी ओलांडत असताना अचानक आलेल्या पुरामुळे बुडाले, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.
Jun 29, 2024, 11:46 AM IST
'लढा सुरूच राहणार'; सोनम वांगचुक यांनी 21 दिवसानंतर सोडलं उपोषण, काय आहे नेमकं प्रकरण?
Sonam Wangchuk Hunger Strike : 'थ्री इडियट्स' हा चित्रपटाचा खरा खुरा सोनम वांगचुक पुन्हा एकदा चर्चेत आहे. वांगचुक 6 मार्चपासून आमरण उपोषणावर होते. अखरे हे उपोषण त्यांनी 21 दिवसानंतर सोडलंय. काय आहे नेमकं प्रकरण जाणून घेऊयात.
Mar 27, 2024, 10:58 AM ISTलडाखला जायची इच्छा होईल पूर्ण! IRCTC च्या टुर पॅकेजमधून 'इतका' येईल खर्च
जर तुम्ही लडाखला भेट देण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही IRCTC टूर पॅकेज बुक करू शकता. IRCTC ने मे महिन्यासाठी एक उत्तम पॅकेज आणलंय.
Mar 26, 2024, 05:18 PM ISTWomen's day 2024 : मैत्रिणींनो भारतातील 'ही' ठिकाणं फिरण्यासाठी बेस्ट आणि सुरक्षित
Women's day 2024 : मैत्रिणीसोबत जा किंवा एकट्यानं फिरा ही ठिकाणं तुमच्या मनाचा ठाव घेतील हे नक्की.... तुम्ही कधी बेत आखताय इथं फिरायला जायचा?
Mar 5, 2024, 02:51 PM ISTकडाक्याच्या थंडीत हजारो लोक रस्त्यावर! ठाकरे धोक्याचा इशारा देत म्हणाले, 'लडाखमधील..'
Uddhav Thackeray Group Warns Modi Government: आसाम आणि मिझोराममधील सीमावादाची ठिणगीही अधूनमधून पेट घेतच असते. त्यात लडाखमधील वातावरणही अशांत होणार असेल तर कसे चालेल?" असा सवाल ठाकरे गटाने उपस्थित केला आहे.
Feb 7, 2024, 08:17 AM ISTभारतातील 'या' ठिकाणी चक्क गोठलेल्या नदीवर चालता येतं; चुकून बर्फाला तडा गेला तर....
Best Places To Visit : मुळात प्रत्येक ठिकाणाची भौगोलिक रचना आणि त्यामुळ तयार होणारा आविष्कार वेळोवेळी पर्यटकांना आश्चर्यचकित करतो. भारतात तर, अशा ठिकाणांचा भरणाच आहे.
Nov 6, 2023, 03:02 PM IST
आई होण्यासाठी भारतातील 'या' गावात येतात परदेशी महिला; 'आर्य वंश' येथेच असल्याची मान्यता
World News : सतत कुठे न कुठे नव्या ठिकाणांवर भेट देणाऱ्या अनेकांसाठीच काही स्थळं ही कायमच कुतूहलाचा विषय ठरतात. भारतातही अशी कैक ठिकाणं आहेत.
Oct 13, 2023, 04:46 PM IST
कॅनडाची मस्ती कायम! भारतावर आधी केला हत्येचा आरोप आता म्हणे, 'जम्मू-काश्मीरमध्ये...'
India Vs Canada Issue Jammu Kashmir Ladakh: भारत आणि कॅनडामधील संबंध ताणले गेले आहेत. खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जरच्या हत्येचा मुद्दा कॅनडीयन संसदेमध्ये उपस्थित केल्याने सुरु झालेला हा वाद आता थेट जम्मू-काश्मीरपर्यंत पोहोचला आहे.
Sep 20, 2023, 09:10 AM ISTलडाखवरून परतताच राहुल गांधी यांनी शेअर केला नवा Video; आरोप नव्हे, पण सत्ताधाऱ्यांचं वास्तव समोर आणत म्हणाले...
Rahul Gandhi Ladakh Trip : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेसाठी प्रवास सुरु केला आणि पाहता पाहता त्यांनी देशातील नागरिकांशी एक नातं नव्यानं प्रस्थापित केलं.
Sep 15, 2023, 08:17 AM IST
पुण्यातील जवान लडाखमध्ये शहीद! 'तो' Video Call ठरला अखेरचा; मुलाने विचारलेलं, 'पप्पा तुम्ही कधी...'
Pune News : पुणे येथील भारतीय लष्कराच्या रेजिमेंट ऑफ आर्टिलरीचे जवान हवालदार दिलीप बाळासाहेब ओझरकर हे रविवारी लडाख प्रदेशात एका रस्ते अपघातात शहीद झाले आहेत. आज त्यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
Sep 5, 2023, 09:18 AM ISTशहीद जवानाचं पार्थिव पोहोचण्याआधीच गावकऱ्यांनी पूर्ण केली त्याची इच्छा; जमिनी दान करुन टाकल्या अन्...
विजय कुमार शहीद झाल्यानंतर रविवारी सकाळी कुटुंबाला माहिती मिळाली. यानंतर ग्रामस्थांनी एकत्र येत विजय कुमार यांची इच्छा पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. जोपर्यंत शहीद विजय कुमार यांचं पार्थिव घरी दाखल होणार, त्याच्या आधीच गावकऱ्यांनी रस्ता बांधून पूर्ण केला होता.
Aug 23, 2023, 07:32 PM IST
Ladakh Road trip : बाईक, दऱ्या, बर्फ अन् निसर्ग... राहुल गांधींप्रमाणे 'लडाख रोड ट्रीप'ला जाण्याचा खर्च किती?
Rahul Gandhi In Ladakh : तरुणाईला त्यांची भलतीच भुरळ पडली आहे. निमित्त ठरतंय ते म्हणजे त्यांची लडाख सफर आणि भेट.
Aug 22, 2023, 10:39 AM ISTVideo | चीनच्या घुसखोरीवर सरकारकडून लपवाछपवी; संजय राऊत यांची टीका
MP Sanjay Raut Demand Answer For Rahul Gandhi Ladakh Pangong Lake Visit
Aug 20, 2023, 02:10 PM IST