lady passenger

Video: फ्लाईटमध्ये अचानक महिला ओरडली, "प्लेन क्रॅश होणारेsss सगळे मरणार", त्यानंतर जे काही झालं...

Lady Passenger removed from flight: विमान कोसळेल आणि सर्वांचा मृत्यू होईल, अशी भविष्यवाणी एक महिला करते. यानंतर विमानातील काही कर्मचारी तातडीने महिलेकडे पोहोचले.

Jan 18, 2023, 10:54 PM IST

'बाईक टॅक्सी' चालकाने मित्रासह मिळवून तरूणीसोबत केलं लाजीरवाण कृत्य

तिने 'बाईक टॅक्सी' (Bike Taxi Driver) बुक केली होती. या बाईक टॅक्सीवाल्याने (Bike Taxi Driver)  तिचा फायदा उचलण्याच ठरवलं. यासाठी 'बाईक टॅक्सी'वाल्याने तिला एकाकी ठिकाणी नेले. 

Nov 29, 2022, 11:19 PM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x