पोलीस दलातील महिलाही असुरक्षितच!
महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी कडक पावलं उचलण्याचे आदेश गृहमंत्री आर आर पाटलांनी दिलेत खरे, मात्र पोलिस दलातल्याच महिला कर्मचारी सुरक्षित नसल्याचं समोर आलंय.
Oct 7, 2013, 11:07 PM ISTमहिला पोलिसांच्या मुलांसाठी पहिलंवहिलं पाळणाघर
महिला पोलिसांच्या मुलांसाठी सांगलीत राज्यातलं पहिलंवहिलं पाळणाघर सुरू करण्यात आलं. गृहमंत्री आर आर पाटील यांच्या हस्ते त्याचं उदघाटन करण्यात आलं.
Sep 1, 2013, 05:41 PM ISTजवानाकडून महिला पोलिसावर रेप!
विवाहित असूनही एका महिला पोलिसासोबत लग्न करुन फसविणाऱ्या लष्कराच्या एका जवानला अटक करण्यास आली आहे. लग्न करून महिलेचे शारिरीक शोषण केल्याचा आरोप जवानावर ठेवण्यात आला आहे.
Oct 30, 2012, 08:19 PM IST