lai bhari

कमाईत 'नटसम्राटने टाकले, रितेशच्या 'लईभारी'ला मागे

महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘नटसम्राट – असा नट होणे नाही’ या सिनेमाने मराठी सिनेसृष्टीत नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. १ जानेवारी ते १० जानेवारी या कालावधीत सुमारे 22 कोटींची कमाई करुन हा सिनेमा मराठीतील सर्वाधिक ओपनिंग मिळवणारा पहिला सिनेमा ठरला आहे.

Jan 11, 2016, 09:14 PM IST

पाहा रितेश - जेनेलिया देशमुखचा 'लय भारी' लूक

'लय भारी' चित्रपट सुपर हिट ठरला आहे, या चित्रपटातील गाण्यात रितेश देशमुखची पत्नी जेनेलियानेही एका गाण्यात लूक दिला आहे.

Jul 14, 2014, 08:09 PM IST

'लय भारी'ची कोटीच्या कोटी उड्डाणे

'लय भारी' चित्रपटाचा गल्ला शनिवारी 3 कोटी 10 लाख रूपयांवर होता, मात्र रविवारी या चित्रपटाने विक्रमी कमाई केली आहे. या चित्रपटाचा गल्ला रविवारपर्यंत 10 कोटी 30 लाखांवर आला आहे.

Jul 14, 2014, 07:55 PM IST

'लय भारी'च्या रितेशला पाहण्यासाठी गर्दी, 12 जखमी

शहराच्या प्रोझोन मॉलमध्ये 12 जण जखमी झाले आहेत. अभिनेता रितेश देशमुखला पाहाण्यासाठी शहराच्या प्रोझोन मॉलमध्ये तुडुंब गर्दी जमली होती. 

Jul 8, 2014, 10:26 PM IST

`लई भारी`च्या लॉन्चिंगला आली प्रेग्नेंट जेनेलिया

मराठी चित्रपट लई भारीच्या लॉन्चिंगसाठी मुंबईत अनेक सेलिब्रेटिजनी हजेरी लावली. मात्र सर्वांची नजर होती ती ऑफ व्हाईट अनारकली ड्रेसमध्ये असलेल्या जेनेलियाकडे... कारण जेनेलिया प्रेग्नेंट असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर ती पहिल्यांदाच कोणत्या तरी इव्हेंटमध्ये दिसली.

Jun 10, 2014, 03:08 PM IST