lakshmi manchu hits man for blocking interview

मुलाखतीदरम्यान अभिनेत्रीची दादागिरी; कॅमेऱ्यासमोर आला म्हणून एकाला पाठीत धपाटा तर दुसऱ्याला...

Lakshmi Manchu Angry Video: सोशल मीडियावर अभिनेत्रींचे अनेक व्हिडीओ हे व्हायरल होताना दिसतात. त्यात कधी कोणा सेलिब्रेटीला राग आला तर मात्र सगळंच कठीण होऊन बसतं. सध्या अशाच एका लोकप्रिय अभिनेत्रीचा व्हिडीओ हा व्हायरल होतो आहे. 

Sep 22, 2023, 08:22 PM IST