पंतप्रधानपदी असताना लाल बहादूर शास्त्री यांनी मीना कुमारी यांची माफी मागितली होती, प्रसिद्ध झाला होता किस्सा
'ट्रॅजेडी क्वीन' म्हणून प्रसिद्ध असलेल्या मीना कुमारी यांनी आपल्या स्टाईलने लाखो लोकांच्या मनावर राज्य केलं.
May 7, 2021, 04:35 PM ISTमहात्मा गांधींची १५०वी जयंती; सोनिया गांधींकडून श्रद्धांजली अर्पण
गांधी जयंतीनिमित्त देशभरात अनेक ठिकाणी विविध उपक्रमांचे आयोजन
Oct 2, 2019, 08:47 AM ISTThe Tashkent Files trailer : शास्त्रीजींसोबत नेमकं काय झालं होतं?
अनुत्तरित प्रश्न आणि शास्त्रींचं जाणं...
Mar 25, 2019, 02:18 PM ISTपंतप्रधान शास्त्रींच्या मृत्यूचे रहस्य उलगडणारा चित्रपट लवकरच प्रक्षकांच्या भेटीला
देशाचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या आयुष्यावर बेतलेला चित्रपट 'द ताश्कंद फाइल्स' प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला .
Mar 23, 2019, 03:20 PM ISTलालबहाद्दूर शास्त्रीजी, 'पीएनबी'चं कर्ज आणि नीरव मोदी
नीरव मोदीनं केलेल्या 12 हजार कोटींच्या अपहारामुळं पंजाब नॅशनल बँक सध्या अडचणीत आलीय... याच बँकेकडून माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनीही मोटार खरेदीसाठी कर्ज काढलं होतं... त्यानंतर वर्षभरातच त्यांचं निधन झालं... त्या कर्जाचं पुढं काय झालं?
Feb 22, 2018, 08:02 PM IST३३ वर्षांनंतर मिथुन आणि नसीरूद्दीन शाह सिनेमासाठी एकत्र
देशाचे दुसरे पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांच्या संशयास्पद मृत्यूवर आधारित सिनेमा येत आहे. फिल्ममेकर विवेक अग्नीहोत्री यांनी या सिनेमाची घोषणा केली आहे.
Jan 12, 2018, 07:58 AM ISTबिग बींचा नेताजी आणि शास्त्रींच्या परिवाराशी संबंध
बॉलिवूडचा नायक अमिताभ बच्चन यांचा नेताजी सुभाषचंद्र बोस आणि भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढणारे देशाचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचा असा काही डायरेक्ट संबंध नाही. मात्र
Dec 1, 2017, 03:29 PM ISTलाल बहादूर शास्त्रींच्या आयुष्यावर येणार चित्रपट
दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्रींच्या आयुष्यावर एक चित्रपट बनवणार आहेत.
Oct 2, 2017, 08:15 PM ISTलालबहादूर शास्त्री यांची हत्या काँग्रेसने लपवली : नीरा शास्त्री
नवी दिल्ली : नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मत्यूचे गूढ काही केल्या उलगडत नाही तोच आता देशाचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या मृत्यूचा वाद समोर आला आहे.
Feb 10, 2016, 10:50 AM ISTमहात्मा गांधींना श्रद्धांजली देणारे पंतप्रधान शास्त्रींच्या समाधीजवळ फिरकलेही नाहीत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महात्मा गांधी जयंती निमित्तानं आज राजघाटावर जाऊन 'राष्ट्रपित्या'ला श्रद्धांजली दिली. मत्र, लाल बहादूर शास्त्री यांच्या समाधीजवळ मात्र पंतप्रधान मोदी फिरकलेही नाही. यावरूनच आता पुन्हा एक वाद उभा राहिलाय.
Oct 2, 2015, 04:23 PM ISTपंतप्रधान पदावर असतानाच झाला होता लालबहादूर शास्त्रींचा मृत्यू...
नेताजी सुबाषचंद्र बोस यांच्या मृत्यूसंबंधीच्या काही फाईल्स उघड झाल्यानंतर आता भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या मृत्यूच्या फाईल्सही उघड केल्या जाव्यात अशी मागणी त्यांच्या कुटुंबीयांनी केलीय. पण, आत्ताच्या पीढिला कदाचित शास्त्रींचा मृत्यू नेमका कोणत्या परिस्थितीत झाला होता याची माहिती नसेलही... त्यासाठी 'त्या' घटनांना हा उजाळा....
Sep 30, 2015, 01:58 PM IST`अॅपल` सोडून लाल बहादूर शास्त्रींचा नातू `आप`मध्ये!
लाल बहादूर शास्त्री यांचा नातू आदर्श शास्त्री यांनी शुक्रवारी ‘आम आदमी पक्षा’त प्रवेश केलाय. महत्त्वाचं म्हणजे, आदर्श शास्त्री यांनी ‘अॅपल’ या कंपनीतील भरघोस पगाराच्या आपल्या पदाचा राजीनामा देऊन राजकारणात प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय.
Dec 29, 2013, 02:48 PM IST