lalita di silva

अंबानी कुटुंबाचं 'या' नॅनीशी नेमकं काय नातं? इतका जिव्हाळा पाहून नेटकरी थक्क...

Anant Ambani Radhika Merchant Wedding : अनंत आणि राधिकाच्या शाही लग्नसोहळ्यात अभिनेत्री करीना कपूरच्या घरातील एका व्यक्तीचा खूप जुना आणि जवळचा संबंध असल्याचं म्हटलं जातं आहे. याबाबतचे फोटो देखील सोशल मीडियावर जोददार व्हायरल होत आहेत. 

Jul 17, 2024, 09:46 AM IST