lamp

2000 रुपयात तुमच्या घराचा पूर्ण लूक आजच बदला

Home Decore :  घरात तेच ते पाहून आलाय कंटाळ आणि घरात आहे 2 हजार रुपयांची नोट मग आजच करा हे या गोष्टी आणि दोन हजार रुपयात करा घराचं डेकोरेशन...

Jun 3, 2023, 06:13 PM IST

डास मारणार हा छोटा Lamp! स्वत:कडे आकर्षित करतो, किंमत 200 रुपयांपेक्षा कमी

Mosquito : पावसाळ्यात घरांमध्ये डासांचा सर्वाधिक त्रास होतो. डासांपासून सुटका करण्यासाठी लोक मच्छर अगरबत्ती किंवा कॉइल वापरतात. परंतु  डासांपासून सुटका होण्यासाठी असा एक खास दिवा (Lamp) आहे की तो आणला तर तुमचा होणार त्रास संपेल.  

Aug 24, 2022, 01:45 PM IST

ऑटोमॅटिक LED लॅम्प असलेली होन्डाची Grazia लॉन्च

होन्डानं स्कूटरच्या मार्केटमधली पकड आणखी मजबूत करण्यासाठी भारतीय बाजारामध्ये आणखी एक स्कूटर लॉन्च केली आहे.

Nov 8, 2017, 07:15 PM IST

मुकबधीर मुलांनी बनवल्या दिवाळीसाठी खास वस्तू

रत्नागिरीत आपल्या अपंगत्वावर मात करत मुकबधिर मुलांनी दिवाळीसाठी अनेक वस्तू तयार केल्या आहेत

Oct 16, 2017, 09:18 PM IST

VIDEO : आकर्षक कंदिल बनवण्याच्या काही सोप्या टीप्स...

दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलीय. एव्हाना घराघरांत दिवाळीच्या जोरदार सेलिब्रेशनची जय्यत तयारी सुरू झाली असेल.

Oct 25, 2016, 04:18 PM IST

लॅम्पमुळे होतोय खाजगी आयुष्यात अडचण

सावधान! न्यूयॉर्कमधील कायल मॅकडोनाल्ड आणि ब्रायन हाऊस या दोघांनी आवाज रेकॉर्ड करणारा लॅम्प तयार केला आहे.

Apr 29, 2014, 09:40 PM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x