lance naik hanumanthappa

हनुमंत्तप्पा कोप्पड यांचं पार्थिव विमानानं हुबळीत

भारताचा हिमयोद्धा लान्स नायक हनुमंत्तप्पा कोप्पड यांचं पार्थिव विमानानं हुबळीत आणण्यात आलंय. इथल्या नेहरु स्टेडियममध्ये त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.

Feb 12, 2016, 07:54 AM IST

हनुमंतप्पा यांच्या प्रकृती सुधारासाठी देशभरात प्रार्थना

हनुमंतप्पा यांच्या प्रकृती सुधारासाठी देशभरात प्रार्थना 

Feb 10, 2016, 06:49 PM IST

जिगरबाज जवानासाठी किडनी देण्यासाठी महिला पुढे सरसावली

सियाचीनमध्ये बर्फात गाठले गेलेले जिगरबाज जवान लान्सनायक हनुमंतप्पा कोपड यांना जिवंत बाहेर काढण्यात आले तरी ते रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहेत. त्यांच्यासाठी देशभरातून प्रार्थना करण्यात येत आहे. असे असताना त्यांना आपली किडनी देण्यासाठी एक महिला पुढे सरसावलेय.

Feb 10, 2016, 12:55 PM IST

#फक्तलढम्हणा : हनुमंतप्पा यांच्या प्रकृती सुधारासाठी देशभरात प्रार्थना, तुम्हीही करा

 हनुमंतप्पांनी सियाचीनच्या रक्त गोठवणाऱ्या थंडीत तब्बल सहा दिवस मृत्यूशी झुंज दिलीय. त्यांच्यासाठी  संपूर्ण देशात प्रार्थना करण्यात येत आहे. 

Feb 10, 2016, 12:21 PM IST