भूसंपादन: दिल्लीत पवारांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीला शिवसेनेची हजेरी
भूमी अधिग्रहण कायद्यासंदर्भात विरोधी पक्षांनी घेतलेल्या बैठकीला शिवसेनेनं हजेरी लावलीय. 2013च्या भूमी अधिग्रहण कायद्यात करण्यात आलेल्या तरतुदी वगळण्यात याव्यात, यासाठी विरोधी पक्ष आक्रमक झालेत. शिवसेनेचादेखील नव्या विधेयकातील काही तरतुदींना आक्षेप आहे.
Jul 28, 2015, 07:23 PM ISTभूमि अधिग्रहण विधेयकाविरोधात नितीशकुमाराचं १ दिवसीय उपोषण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 15, 2015, 03:18 PM ISTभूसंपादन विधेयकात काही बदल करण्याची तयारी : मोदी
भूसंपादन विधेयकात योग्य बदल करण्यास आम्ही तयार आहोत, भूसंपादन विधेयकाबाबत काही गैरसमज आहेत. मात्र असे समज कृपया पसरवू नका, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत म्हटलंय.
Mar 3, 2015, 07:18 PM ISTभूमि अधिग्रहण विधेयक : पंतप्रधान मैदानात, बदलाची तयारी!
पंतप्रधान मैदानात, बदलाची तयारी!
Feb 27, 2015, 10:06 PM ISTभूमि अधिग्रहण विधेयक : पंतप्रधान मैदानात, बदलाची तयारी!
भूमी अधिग्रहण विधेयकाला देशभरातून विरोध होत आहे. काँग्रेससह सामाजीक कार्यकर्तेही विरोध करत आहेत. शिवसेनेचाही या विधेयकाला विरोध आहे. त्यामुळे अखेर सरकारला आक्रमकरित्या या विधेयकाची पाठराखण करावी लागली.
Feb 27, 2015, 08:26 PM IST'राहुल गांधी बँकॉकमध्ये नाही उत्तराखंडात', काँग्रेस नेत्याचा दावा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 25, 2015, 01:34 PM IST'राहुल गांधी बँकॉकमध्ये नाही उत्तराखंडात', काँग्रेस नेत्याचा दावा
संसदेचं बजेट सुरू होण्यापूर्वीच काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी अचानक सुट्टीवर जाण्याच्या प्रश्नानं अनेक चर्चांना उधाण आलं. इतर पक्ष नाही तर काँग्रेस पक्षामध्येही चर्चा सुरू झाल्या. मात्र आता काँग्रेस नेते जगदीश शर्मा यांनी राहुल गांधी उत्तराखंडमध्ये असल्याचा दावा केलाय.
Feb 25, 2015, 12:17 PM IST