land scam

Abdul Sattar : मंत्री अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक, जोरदार घोषणाबाजी

Abdul Sattar : कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक चांगलेच आक्रमक झालेत. (Maharashtra Political News) नागपूर हिवाळी अधिवेशनाच्यावेळी विधानभवन पायऱ्यांवर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांविरोधात आंदोलन केले.  

Dec 28, 2022, 11:34 AM IST

'झी 24 तास' इम्पॅक्ट । पुण्यात सरकारी अधिकाऱ्यांचे रॅकेट उघड; 44 जणांवर कारवाई, विभागीय चौकशी

 Pune land scam : बातमी 'झी 24 तास'च्या इम्पॅक्टची. बोगस गुंठेवारी दस्तनोंदणीचं (fake Gunthewari docus) रॅकेट पुण्यात उघड झाले आहे. 

Apr 5, 2022, 07:55 AM IST

'झी 24 तास' इम्पॅक्ट | पुण्यातील जमिनी NA घोटाळ्याप्रकरणी, पोलीस व नोंदणी निरीक्षक ऍक्शनमध्ये

Pune | बोगस एनए ऑर्डर व बांधकाम परवानगीच्या सहाय्याने अनधिकृत सदनिकांची दस्तनोंदणी करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे

Mar 21, 2022, 08:56 AM IST
Beed Latest Information on Wakf Board Land Scam PT2M19S

VIDEO : बीडमध्ये वक्फ बोर्डाचा आणखी २५ एकरांचा घोटाळा

VIDEO : बीडमध्ये वक्फ बोर्डाचा आणखी २५ एकरांचा घोटाळा

Feb 22, 2022, 10:50 AM IST

भाजपच्या माजी मंत्र्याचा भूखंड घोटाळा, नवाब मलिक करणार भांडाफोड

Land Scam : राज्यातील राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी पुन्हा एकदा भाजपला इशारा दिला आहे. 

Nov 12, 2021, 01:01 PM IST

एकनाथ खडसे उद्या ईडीच्या कार्यालयात हजेरी लावणार

भोसरी जमीन (Bhosari MIDC land purchase) घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना ईडीने (ED) समन्स बजावले आहे.  

Jan 14, 2021, 05:57 PM IST
mumbai land scam ncp corporator rakhi jadhav distributed shrikhand in bmc PT2M2S

मुंबई | राष्ट्रवादीच्या नगरसेविका राखी जाधव यांनी भूखंड घोटाळ्याच्या निषेधार्थ वाटले श्रीखंड

मुंबई | राष्ट्रवादीच्या नगरसेविका राखी जाधव यांनी भूखंड घोटाळ्याच्या निषेधार्थ वाटले श्रीखंड

Jan 8, 2019, 09:05 AM IST