land scam

mumbai land scam ncp corporator rakhi jadhav distributed shrikhand in bmc PT2M2S

मुंबई | राष्ट्रवादीच्या नगरसेविका राखी जाधव यांनी भूखंड घोटाळ्याच्या निषेधार्थ वाटले श्रीखंड

मुंबई | राष्ट्रवादीच्या नगरसेविका राखी जाधव यांनी भूखंड घोटाळ्याच्या निषेधार्थ वाटले श्रीखंड

Jan 8, 2019, 09:05 AM IST
 Mumbai Mahapalika Under Land Scam PT2M55S

मुंबई | भूखंड उद्याेगपतींच्या घशात घालण्याचा शिवसेनेचा प्रयत्न- कॉंंग्रेस

मुंबई | भूखंड उद्याेगपतींच्या घशात घालण्याचा शिवसेनेचा प्रयत्न- कॉंंग्रेस
Mumbai Mahapalika Under Land Scam

Jan 2, 2019, 10:00 AM IST

मुख्यमंत्र्यांवर आरोप करणारे काँग्रेस नेते असे तोंडघशी पडले

दोनच दिवसांपूर्वी मुंबईत पत्रकार परिषदेत काँग्रेसच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या नवी मुंबई कोयना प्रकल्पग्रस्त जमीन घोटाळ्याला आत्ता वेगळेच वळण लागले आहे. 

Jul 5, 2018, 01:11 AM IST

भोसरी जमीन प्रकरण, खडसेंच्या संदर्भातील एसीबीचा अहवाल 'झी २४तास'च्या हाती

माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या संदर्भातील एसीबीचा अहवाल झी २४ तासच्या हाती  लागलाय. एसीबीने खडेसेंना क्लीनचिट दिली असली तरी हा अहवाल विसंगतीने भरलाय.

May 16, 2018, 10:59 PM IST

देवस्थान जमीन गैरव्यवहार प्रकरण, सर्व आरोपींचा जामीन फेटाळला

नाशिक जिल्हा न्यायालयानं फेटाळलेल्या या जामिनामुळे खळबळ उडालीय. 

Mar 10, 2018, 12:51 AM IST

जमीन गैरव्यवहार प्रकरणी खडसेंचे घुमजाव

जमीन गैरव्यवहार प्रकरणी खडसेंचे घुमजाव

Feb 22, 2017, 05:42 PM IST

जमीन गैरव्यवहार प्रकरण : एकनाथ खडसे यांचे घुमजाव

पुण्यातल्या भोसरी जमीन गैरव्यवहारप्रकरणी माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी घुमजाव केले आहे. चौकशीदरम्यान खडसे यांनी घुमजाव केले आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे. विरोधकांच्या निशाण्यावर पुन्हा एकदा खडसे येण्याची शक्यता आहे.

Feb 22, 2017, 01:10 PM IST

सोनियांचे जावई संतापले, रिपोर्टरचा माईक ढकलला!

जमिनीच्या व्यवहारांबाबत विचारल्या सोनिया गांधींचे जावई आणि बिझनेसमन रॉबर्ट वड्रा संतापले. संतापाच्या भरात त्यांनी एएनआय या वृत्तसंस्थेच्या रिपोर्टरचा माईक ढकलला. तसंचवड्रांच्या सुरक्षा रक्षकांनी पत्रकाराला फुटेज डिलीट करण्याची धमकी दिली. या घटनेवरून वड्रांसह काँग्रेसवरही सडकून टीका होतेय. तर काँग्रेसनं वड्रांची पाठराखण केली आहे.

Nov 2, 2014, 02:04 PM IST