land

DCM Ajit Pawar Possibly Could Land In Trouble From Controversial Statement PT1M22S

Ajit Pawar | अजित पवार पुन्हा अडचणीत? मोक्का कारवाईतून आरोपीला वाचवल्याची भर भाषणात कबुली

Ajit Pawar | अजित पवार पुन्हा अडचणीत? मोक्का कारवाईतून आरोपीला वाचवल्याची भर भाषणात कबुली

Mar 15, 2024, 09:55 AM IST

Dowry For Sister Wedding: 2 कोटी कॅश, 63 एकर जमीन, 1 किलो सोनं, 14 किलो चांदी अन्...; भावांनी दिलेला हुंडा पाहून डोळे विस्फारतील

Rs 8 Crore On Dowry For Sister Wedding: सोनं, चांदी, कॅशबरोबरच या चार भावांनी बहिणीच्या होणाऱ्या नवऱ्याला कोट्यावधी रुपयांची जमीनही दिली आहे. हे लग्न गावकऱ्यांमध्ये चर्चेचा विषय ठरत असून यापूर्वी गावातील कोणीही इतका हुंडा दिलेला नाही असं गावकरी सांगतात.

Mar 29, 2023, 06:58 PM IST

Stamp Duty : घर आणि जमीन खरेदी 1 एप्रिलपासून महागणार, स्टॅम्प ड्युटीत होणार वाढ

Stamp Duty : तुम्ही जर घर खरेदी तसेच जमीन खरेदी करणार असाल तर तुम्हाला आता जास्त पैसे मोजण्याची तयारी ठेवावी लागणार आहे. 1 एप्रिलपासून स्टॅम्प ड्युटीत वाढ होणार आहे. सध्या घर आणि जमीन खरेदीवर 7 टक्के स्टॅम्प ड्युटी आहे. त्यामुळे तुम्ही घर घेण्याचा विचार करत असाल तर 31 मार्चपूर्वी खरेदी करा.

Mar 24, 2023, 07:27 AM IST

केव्हापासून 'गुंठ्यां'मध्ये मोजली जाऊ लागली जमीन? तुम्हाला माहितीये का हे आहे एका व्यक्तीचं नाव

Land Measurement : जमिनीचे व्यवहार करताना, मोजणी करताना किंवा या विषयावर चर्चा करत असताना अमुक इतके 'गुंठे जमीन' असा उल्लेख तुम्ही किमान एकदातरी ऐकला असेल. 

 

Jan 3, 2023, 02:57 PM IST

Property Rights : वडिलांच्या संपत्तीवर मुलींचा अधिकार असतो का? वाचा कायदा काय सांगतो

Property Rights: आपल्या सख्ख्या जन्मदात्या वडिलांच्या प्रोपर्टीत त्यांच्या (Daughters Right on Their Father's Property) मुलींना किती अधिकार असतो आणि तो आहे की नाही, यावर अनेकदा वाद होताना दिसतात. परंतु याबाबत प्रत्येकानं कायदा जाणून घेणं आवश्यक आहे. 

Dec 30, 2022, 06:50 PM IST

Vikram Gokhale :  विक्रम गोखले यांची अखिल भारतीय चित्रपट महामंडळाला मोठी भेट, पाहा काय केलं?

जेष्ठ नेते विक्रम गोखले यांचं आज निधन झालं आहे. गोखले यांनी अनेकदा मनाचा मोठेपणा दाखवला होता. 

Nov 26, 2022, 04:15 PM IST

Small Pieces Of Land : तुकड्यातील जमिनींच्या दस्त नोंदणीसंदर्भात न्यायालयाचा मोठा निर्णय

Registration of Land : या निर्णयाविरोधात पुनराविलोकन याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर औरंगाबाद खंडपीठाने स्थगिती देण्याचा निर्णय घेतलाय. आता पुढची सुनावणी 16 नोव्हेंबरला होणारेय. दस्त नोंदणीच्या प्रश्नावर झी 24 तासनं सातत्यानं पाठपुरावा केला आहे. 

 

 

 

 

 

Oct 26, 2022, 08:54 AM IST
 New Mumbai Airport work in progess of 1,160 hectar Land PT57S

नवी मुंबई विमानतळाच्या कामाला गती

New Mumbai Airport work in progess of 1,160 hectar Land

Jun 11, 2022, 05:00 PM IST