नाशिक । लासलगाव एसटी बसस्थानकावर महिलेला भरदिवसा जाळले
नाशिक : वर्ध्यातील हिंगणघाट जळीतकांडाच्या कटू आठवणी ताज्या असतानाच आता नाशिकच्या लासलगाव एसटी बसस्थानकावर एका महिलेला भरदिवसा जाळण्यात आले. चार ते पाच जणांनी या महिलेच्या अंगावर रॉकेल टाकून तिला पेटविले. ही महिला ४० टक्के भाजली असून तिला लासलगावच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, तिची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला उपचारासाठी नाशिकला हलवण्यात येत आहे.
Feb 15, 2020, 06:50 PM ISTलासलगाव कांदा लिलावाची केंद्रीय पथकाकडून पाहणी, निर्यातबंदी उठविण्याची मागणी
लासलगाव बाजार समितीच्या कांदा लिलावाची केंद्रीय पथकाने पाहणी केली.
Feb 14, 2020, 04:13 PM ISTकांद्याच्या भावात विक्रमी घसरण, शेतकऱ्यांना मोठा फटका
कांद्याच्या भावात विक्रमी घसरण झाली आहे.
Feb 4, 2020, 07:39 PM ISTनिर्यातबंदीविरोधात कांदा विक्रीला न आणण्याचं आंदोलन
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शेतकरी संघटनेनं कांदा विक्रीला न आणण्याचं आंदोलन पुकारलं आहे.
Oct 8, 2019, 08:35 PM ISTकांदा सामन्यांना रडवणार; ४ वर्षानंतर सर्वाधिक भाव
२०१५ नंतर कांद्याचा सर्वाधिक भाव
Sep 21, 2019, 03:39 PM ISTतालुका २४ तास | लासलगाव तालुक्याला समस्यांचा विळखा
तालुका २४ तास | लासलगाव तालुक्याला समस्यांचा विळखा
Jan 31, 2019, 11:00 AM ISTलासलगाव | कांदा कुणाला घालवणार, कुणाला आणणार ?
लासलगाव | कांदा कुणाला घालवणार, कुणाला आणणार ?
Lasalgaon Onion Producing Farmers Angry For No Market Price
नूतन विद्या प्रसारक मंडळ महाविद्यालयाचा गौरव
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jul 19, 2018, 08:56 AM ISTनाशिक- लासलगाव- अखेर रुग्णालयाला तज्ञ डॉक्टर मिळाले
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 21, 2018, 07:49 PM ISTसापांची भांडण आणि प्रणय पाहण्यासाठी गर्दी
लासलगाव बाजार समितीजवळ हायवेवर असलेल्या पाटील पेट्रोल पंपावरची ही दृश्यं.
Apr 2, 2018, 07:13 PM ISTकांद्याचे दर घसरल्याने उत्पादकांची निराशा
मात्र आता कांदा प्रति क्विंटल सातशे रुपयांवर घसरला आहे.
Mar 12, 2018, 08:23 PM ISTराज्यात कांद्याचे दर कोसळायला सुरुवात
देशातल्या इतर राज्यांमध्ये कांद्याचं बंपर पीक निघाल्यामुळे कांद्याचे दर कोसळायला सुरुवात झाली आहे.
Feb 26, 2018, 08:16 PM ISTलासलगाव : कांद्याचा भाव घसरला
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 26, 2018, 12:17 PM ISTकांद्याचे भाव क्विंटलमागे 300 रुपयांनी वाढले
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 3, 2018, 01:36 PM IST