last rites

ताऱ्यांमध्ये विलीन झाली बॉलिवूडची ‘चांदनी’ श्रीदेवी

बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवीवर विलेपार्ले येथील स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

Feb 28, 2018, 05:32 PM IST

या कारणाने बोनी कपूरच्या पहिल्या पत्नीच्या अंत्यसंस्काराला गेली नव्हती श्रीदेवी!

बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवीच्या मृत्यूमुळे तिचे चाहते दु:खात आहेत. श्रीदेवीच्या निधनामुळे ६ वर्षांपूर्वीच्या त्या घटनेला ताजं केलं.

Feb 27, 2018, 08:34 PM IST

मुंबई । अभिनेते शशी कपूर यांच्या अंत्ययात्रेला सुरूवात

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 5, 2017, 02:39 PM IST

शहीद रवींद्र धनावडेंवर अंत्यसंस्कार

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा इथल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले सातारा जिल्हयातले रवींद्र धनावडे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.

Aug 27, 2017, 10:24 PM IST

डोकलाममध्ये मृत्यू झालेल्या जवान रामनाथ हाकेंवर अंत्यसंस्कार

डोकलाममध्ये कर्तव्य बजावत असताना मृत्यू पावलेल्या रामनाथ महादेव हाके यांच्या पार्थीवावर त्यांच्या जन्मगावी अंत्यसंस्कार करण्यात आले.

Aug 27, 2017, 08:23 PM IST

जयललिता यांच्यावर पुन्हा एकदा 'अंत्यसंस्कार'

तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या पार्थिवाचं दफन करण्यात आल्यानंतर त्यांचे काही नातेवाईक नाराज होते. त्यामुळे, जयललिता यांच्यावर पुन्हा एकदा 'सांकेतिक अंत्यसंस्कार' करण्यात आले.

Dec 15, 2016, 10:36 AM IST

शहीद नितीन कोळी यांना साश्रूनयनांनी अखेरचा निरोप

माछिल सेक्टरमध्ये पाकिस्ताननी केलेल्या गोळीबारात शहीद झालेले महाराष्ट्राचे सुपुत्र शहीद नितीन कोळी यांना साश्रूनयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला. त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. 

Oct 31, 2016, 11:48 AM IST

शहीद संदीप ठोक यांना अखेरचा निरोप

उरी येथील लष्करी मुख्यालयावर झालेल्या हल्ल्यात शहीद झालेले संदीप ठोक यांच्यावर लष्करी इतमामात संस्कार करण्यात आले. 

Sep 19, 2016, 11:33 PM IST

तीन मुलींनी केलं वडिलांवर अंत्यसंस्कार

वडिलांच्या मृत्यूनंतर मुलींनी त्यांचे अंत्यसंस्कार केल्याची वेगळी घटना पटनाच्या गोपाळगंजमध्ये घडली आहे. रुढी परंपराना न जुमानता त्या तीन मुलींनी आपल्या वडिलांना स्मशानभूमीत नेलं आणि त्यांना मुखअग्नी दिली.

Sep 18, 2016, 04:57 PM IST

मुस्लिम महिलेचे हिंदू व्यक्तीवर अंत्यसंस्कार

तेलंगणाच्या वरंगलमध्ये हिंदू-मुस्लिम ऐक्याची प्रचिती आली आहे. 

Jul 7, 2016, 07:45 PM IST

हिंदू मित्राला दिला मुस्लिम मित्राने मुखाग्नी

आतापर्यंत तुम्ही मैत्रीसाठी काही करणाऱ्या मित्रांचे किस्से ऐकले असतील पण एखाद्या मुस्लिम मित्राने एखाद्या हिंदू मित्रांचा अंत्यसंस्कार केल्याचं ऐकलं आहे का. मध्यप्रदेशातील बैतुल जिल्ह्यात अब्दुल रज्जाक याने आपला मित्र संतोष सिंह ठाकूर याचे हिंदू रिती-रिवाजप्रमाणे अंत्यसंस्कार करून आपली सच्ची मैत्री दाखवून दिली. 

Sep 22, 2015, 05:01 PM IST

दौसामध्ये गजेंद्र सिंहवर अंत्यसंस्कार, दिल्लीत आंदोलन

आम आदमी पार्टीच्या बुधवारी झालेल्या रॅलीत आत्महत्या केलेल्या, शेतकरी गजेंद्र सिंह यांच्या पार्थिवावर राजस्थानमधील नांगल झमरवाडा येथे अंत्य संस्कार करण्यात आले आहे.  

Apr 23, 2015, 01:42 PM IST