lata mangeshkar last song

Lata Mangeshkar Death Anniversary : लता मंगेशकर यांना स्लो पॉयझन देऊन मारण्याचा प्रयत्न?, तीन महिने अंथरुणाला खिळल्या

Lata Mangeshkar Death Anniversary :  मधुर आवाजानं सारं विश्व मंत्रमुग्ध करणाऱ्या लता मंगेशकर यांना मारण्याचा प्रयत्न झाला होता. या घटनेनंतर लतादीदींचा आवाज गेला होता, असं मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटलं गेलं होतं. या घटनेबद्दल ऐकून तुम्हाला धक्का बसेल. 

Feb 6, 2023, 09:29 AM IST

लतादीदींची तब्येत कशी आहे, क्षणात डॉक्टरांना मिळायचे संकेत

शेवटी तसं नाही झालं... दीदी पुन्हा तसंच करतील असं वाटलं... पण या अपेक्षा त्यांच्यापर्यंत पोहोचल्याच नाहीत... आणि धाकधूकीनं दु:खाचं रुप घेतलं

Feb 7, 2022, 08:28 PM IST

क्रिकेटपासून अभिनयापर्यंत लतादीदींबद्दलच्या 10 खास गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का?

अष्टपैलू लतादीदींबाबतची ही माहिती तुम्हाला कोणी दिली नसेल... वाचून व्हाल थक्क 

Feb 7, 2022, 06:25 PM IST

'त्या' 3 मिनिटांनी जिंकलं प्रत्येकाचं मन... बाबासाहेब, बाळासाहेबही भारावले, पाहा Video

दीदी, त्यांच्या बहीण उषा मंगेशकर, भाऊ हृदयनाथ मंगेशकर आणि सहकलाकार 'प्रिय आमुचा एक महाराष्ट्र देश हा' हे गौरवगीत गाताना दिसत आहेत. 

 

Feb 7, 2022, 05:58 PM IST

अबोला धरलेल्या बहिणीनंच पुरवली लतादीदींच्या खाण्याची हौस, कसं ते पाहा

दीदींच्या आग्रहाखातर आशाबाई बनवायच्या तो पदार्थ... नाव घेताच डोळ्यासमोर उभं राहतं चित्र 

Feb 7, 2022, 05:33 PM IST

ज्यांच्या आवाजावर सारं जग भाळलं, त्या लतादीदींवर कोणत्या पाश्चिमात्य कलाकारांची भुरळ?

प्रसंग कोणताही असो, दीदींनी त्याला साजेसं गाणं गायलं नाही, असं नाहीच झालं. 

Feb 7, 2022, 04:00 PM IST

EXCLUIVE Fact Check : लता दीदींच्या शेवटच्या व्हिडीओ मागील सत्य स्वतः डॉ प्रतीत समदानी यांनी सांगितलं.....

लता मंगेशकर यांच्या निधनानंतर व्हायरल झालेल्या व्हिडीओ मागील सत्य.... 

Feb 7, 2022, 03:20 PM IST

वाढदिवस असतानाही लतादीदीच्या घरी का नसायची नॉनव्हेजची मेजवानी?

बिर्याणी आवडूनही लतादीदींच्या घरी का नव्हता होत मांसाहाराचा बेत; कारण पहिल्यांदाच समोर 

Feb 7, 2022, 02:45 PM IST

42 वर्षांपासून दीदींची सेवा करणारा 'हा' चेहरा विसरून चालणार नाही

दीदी तिथे नाहीत ही शोकांतिका... कारण गानसरस्वतीचं पृथ्वीवरचं अवतारकार्य संपलंय... 

 

Feb 7, 2022, 02:44 PM IST

दीदी थकल्या होत्या, पण रुग्णालयातूनही त्या खास व्यक्तीशी न चुकता बोलत होत्या....

जगापासून अनभिज्ञ होतं लतादीदींचं त्या व्यक्तीशी असणारं नातं, त्यांच्या जाण्यानं आज सारंकाही रितं.... 

 

Feb 7, 2022, 11:33 AM IST

...म्हणून कायम पांढरी साडी नेसायच्या दीदी; 'ते' प्रसंग ठरले कारणीभूत

दीदी गेल्या आणि त्यांच्या जीवनातील विविध प्रसंग, आठवणी हे सारंकाही मागे ठेवून गेल्या. कैक पिढ्यांसाठी लता दीदींचा आवाज म्हणजे एक संस्कार होता. 

Feb 7, 2022, 10:18 AM IST