latest entertainment news

Avatar 2 Collection : लवकरच करणार 100 कोटींचा आकडा पार, दुसऱ्या दिवशीच केली बक्कळ कमाई

Avatar The Way of Water हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. तर प्रेक्षकांनी थिएटरमध्ये मोठ्या संख्येनं हजेरी लावली आहे. 

Dec 18, 2022, 02:38 PM IST

'पठाण'वरुन वाद सुरु असताना शाहरुख खानचं सूचक ट्विट; सोशल मीडियावर एकच चर्चा

Pathan Movie Controversy : सध्या सर्वत्र शाहरुख खानच्या 'पठाण' या चित्रपटाची चर्चा आहे. शाहरुख खानच्या या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली जात आहे.

Dec 18, 2022, 10:27 AM IST

Avatar 2 : 'अवतार 2' पाहताना आला हृदयविकाराचा झटका; तरुणाला गमवावा लागला जीव

Avatar 2 : पहिला भाग आल्यानंतर 13 वर्षांनी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम मिळाले असून पहिल्याच दिवशी चित्रपटाने दमदार कमाई केली आहे

Dec 17, 2022, 04:56 PM IST

Amitabh Bachchan यांना आवडते ही स्टार किड, KBC मध्ये केला खुलासा

Amitabh Bachchan यांनी 'कौन बनेगा करोडपती'च्या शोमध्ये हा खुलासा केला आहे.  

Dec 17, 2022, 03:43 PM IST

शो हिट करण्यासाठी Karan Johar Se# ...; कपिल शर्माचा मोठा खुलासा

Karan Johar Speciality: करण जोहर त्याचा शो हिट करण्यासाठी करतो हे काम, चक्क कपिलने केला खुलासा

Dec 17, 2022, 03:28 PM IST

कशाला हो...? बोल्ड ड्रेसमध्ये Ankita Lokhande ला अडचणीत पाहून नेटकऱ्यांनाच पडला प्रश्न

Ankita Lokhande चा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

Dec 17, 2022, 02:32 PM IST

'ही' प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री Depression ची शिकार, बॉयफ्रेंड आणि रिलेशनशिपबद्दल मोठे खुलासे

बॉयफ्रेंड आणि Relationship मुळे 'ही' प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री Depression मध्ये, काय झालं असावं तिच्यासोबत

 

Dec 17, 2022, 02:21 PM IST

Video : पुन्हा एकदा Salman Khan रितेश देशमुख साठी लावणार बाजी!

Salman Khan नं हा व्हिडीओ शेअर करत रितेशला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

Dec 17, 2022, 02:02 PM IST

Arjit Singh च्या चाहत्यांना महागड्या Consert मध्ये विनामूल्य उपस्थित राहण्याची संधी

हजारोंच्या तिकीटावर फुकटात पाहा Arjit Singh चा लाईव्ह कॉन्सर्ट; कसं ते जाणून घ्या

 

Dec 17, 2022, 01:09 PM IST

Good News : Ram Charan नंतर एटलीनं दिलं चाहत्यांना आनंदाची बातमी, लवकरच हलणार पाळणा!

एटली आणि त्याची पत्नी प्रियानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांना ही Good News दिली आहे. 

Dec 17, 2022, 01:03 PM IST

ऐश्वर्या- Salman Khan मध्ये आजही...; बॉलिवूड दिग्दर्शकामुळं मोठा खुलासा

Sanjay Leela Bhansali यांनी एका मुलाखतीत हा खुलासा केला होता.

Dec 17, 2022, 12:06 PM IST

Akshay Kumar च्या डोळ्यात पाणी पाहून Salman Khan का झाला भावूक? पाहिलात का Video

अक्षय कुमारच्या डोळ्यात पाणी पाहून सलमान खान का झाला भावूक? पाहिलात का Video

Dec 17, 2022, 11:54 AM IST

मॅनेजरच्या लग्नात Hina Khan नं असं काय केलं की नवरदेवाला बसला 1 लाख रुपयांचा फटका?

Hina Khan नं तिच्या मॅनेजरच्या लग्नात जाऊन असं काय केलं? तुम्हालाही पडला असेल प्रश्न तर पाहा हा Viral Video

Dec 17, 2022, 10:22 AM IST

पतीची आफताबशी तुलना करताना पाहून Devoleena Bhattacharjee चा संताप अनावर; नेटकऱ्यांना सुनवलं

Devoleena Bhattacharjee नं सोशल मीडियावर लग्नाचे फोटो टाकल्यानंतर नेटकऱ्यांनी तिच्या पतीला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. 

Dec 17, 2022, 09:01 AM IST

'Pathaan सिनेमा ज्या चित्रपटगृहात दाखवला जाईल, तिथे...' हनुमानगढीच्या महंतांनी दिला गंभीर इशारा

Pathan चित्रपट प्रदर्शित लवकरच प्रदर्शित होणार असून सध्या लोक या चित्रपटाचा विरोध करत आहेत. 

Dec 16, 2022, 06:44 PM IST