latest india news today

Supreme Court Slams Centre : केंद्र सरकारला सर्वोच्च न्यायालयाने चांगलेच फटकारले

Supreme Court केंद्र सरकारवर सर्वोच्च न्यायालयाने कॉलेजियमवरुन रोष व्यक्त केला आहे. न्यायमूर्ती नियुक्तीच्या विलंबावरुन नाराजी व्यक्त करत चांगलेच फटकारले.

Nov 29, 2022, 02:14 PM IST

पत्नीचे पांढरे केस पतीला पहावेना; संतापाच्या भरात उचललं टोकाचं पाऊल आणि मग... Video Viral

India latest News : असं म्हणतात की, पती- पत्नीचं नातं (Relationship news) हे स्वर्गातच आकारास आलेलं असतं. मग का बरं, मानवाकडून या स्वर्गीय नात्याची अवहेलना केली जाते? या प्रश्नाचं उत्तर अनेकांकडे नसावं. 

Nov 29, 2022, 01:54 PM IST

खाद्यप्रेमींसाठी मोठी बातमी; लवकरच बाजारात येणार 'या' प्राण्याचं दूध- मांस

FSSAI कडून मिळालेल्या या मंजुरीमुळं मोठ्या फरकानं घट होणाऱ्या या प्राण्यांच्या संवर्धनास मदत होणार असल्याची अपेक्षा आता ठेवली जात आहे.

Nov 28, 2022, 09:09 AM IST

'माझ्या नशिबी जे आलं ते कोणाच्याही येऊ नये'; 26/11 हल्ल्यातून बचावलेला Baby Moshe आता 'असा' दिसतो

 (Mumbai) मुंबई तू कधी थांबत नाहीस... असं या शहराला भेट देणारे अनेकजण म्हणतात. पण, हीच मुंबई 2008 मध्ये थांबलेली, सुन्न झालेली. कारण होतं. या शहरावर झालेला भ्याड दहशतवादी हल्ला (26/11 terror Attack ). 

Nov 26, 2022, 09:37 AM IST

Shradha Walkar Case :... आणि 'त्या' क्षणी आफताबनं श्रद्धाला संपवण्याचं ठरवलं; Polygraph test मधून अखेर उलगडा

Shradha Walkar Case :दगडाचं काळीज असणाऱ्या आफताबनं श्रद्धाचा जीव घेतला आणि नात्यांनाच काळीमा फासला. जिनं जिवापाड प्रेम केलं, तिच्यासोबतच तो असा का वागला? 

 

Nov 26, 2022, 08:39 AM IST

Constitution Day 2022 : भारतीय संविधानाची मूळ प्रत कोणी लिहिली माहितीये? 95 % वाचकांनी दिलं चुकीचं उत्तर

Constitution Day 2022 : (India)भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Bababsaheb Ambedkar) यांच्यामुळं एक प्रजासत्ताक राष्ट्र (Republic nation) म्हणून देशाला जागतिक स्तरावर ओळख मिळाली. 

Nov 26, 2022, 06:42 AM IST