Cyclone Michong: कुठे पोहोचलं 'मिचौंग' चक्रीवादळ? Live Location पाहून लक्षात घ्या तुम्ही त्याच्यापाहून किती दूर
Cyclone Michong Update : बंगालच्या उपसागरामध्ये घोंगावणारं चक्रीवादळ, मिचौंग आता रौद्र रुप धारण करताना दिसत आहे. ज्यामुळं देशातील अनेक राज्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
Dec 4, 2023, 07:40 AM ISTCrime News: कुरियर सेवा पण थेट पाकिस्तानला; संशयित गुप्तहेराला अटक, पोलिसांनी अशा आवळल्या मुसक्या!
Pakistani spy arrested in Kolkata : संशयित पाकिस्तानी गुप्तहेराच्या मोबाइल फोनवर छायाचित्रे, व्हिडिओ आणि ऑनलाइन चॅटच्या स्वरूपात गुप्त माहिती सापडल्याची माहिती कोलकाता पोलिसांनी दिली आहे.
Aug 27, 2023, 12:05 AM ISTमॉब लिंचिंग, अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी मृत्यूदंड; मोदी सरकारकडून मोठे निर्णय; विधेयकं सादर
मोदी सरकारने वसाहतकालीन भारतीय फौजदारी कायद्यांच्या फेरबदलासाठी मोठं पाऊल उचललं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेत विधेयकं सादर केली आहेत.
Aug 11, 2023, 04:14 PM IST
जन्मठेपेची शिक्षा झालेल्या यासीन मलिकला कोर्टात चालत येताना पाहून वकीलच नाही, तर न्यायाधीशही चक्रावले
Yasin Malik in Supreme Court: जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंटचा (JKLF) प्रमुख यासीन मलिकला (Yasin Malik) शुक्रवारी सुप्रीम कोर्टात (Supreme Court) हजर करण्यात आलं. पोलिसांच्या सुरक्षेत त्याला कोर्टात आणण्यात आलं. दरम्यान, सुप्रीम कोर्टाने यासीन मलिकच्या उपस्थितीवर नाराजी व्यक्त केली आहे.
Jul 22, 2023, 11:58 AM IST
Atik Ahmed कोण होता? कसा बनला गँगस्टर... 17 व्या वर्षी पहिली हत्या ते गुन्हेगारी जगतातील डॉन
माफिया गँगस्टर अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ याची काल हत्या करण्यात आली, या घटनेने उत्तर प्रदेशच नाही तर देशात खळबळ उडाली आहे. पाहूयात कोण आहे अतीक अहमद
Apr 16, 2023, 03:17 PM ISTvideo viral : भलामोठा गेंडा जीपमागे अतिप्रचंड वेगानं धावू लागला आणि...
video viral : वाचवाssss; एकशिंगी गेंड्याची सटकली, त्याचा वेग पाहून जीपमध्ये बसलेल्यांना फुटला घाम. सोशल मीडियावर व्हिडीओ तुफान व्हायरल. जंगल सफारीला जाण्याआधी हा व्हिडीओ पाहाच
Dec 31, 2022, 10:37 AM IST