law and order

'देवेंद्रजी, ही माणसं कोण? गुंडांचे इतके..'; शिंदे पिता-पुत्राचे 'ते' फोटो शेअर करत राऊतांचा सवाल

Law And Order Situation in State Of Maharashtra: राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या विषयावरुन उद्धव ठाकरे गटाचे आमदार संजय राऊत यांनी काही फोटो पोस्ट करत राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला आहे.

Feb 6, 2024, 12:24 PM IST

Maratha Reservation: गैरफायदा घेणाऱ्या समाजकंटकांना अटक करा, मुख्यमंत्र्याचे आदेश

Maratha Reservation: महाराष्ट्रतील मराठा समाज आक्रमक झाला असून त्या संदर्भात माहिती घेऊन महत्वाचे निर्णय यावेळी घेण्यात आले. 

Oct 31, 2023, 06:51 AM IST

पती किंवा पत्नीला विनाकारण सेक्स नाकारणं ही मानसिक क्रूरता; हायकोर्टाचा मोठा निर्णय

Court News: कोणत्याही ठोस कारणाशिवाय आपल्या जोडीदाराला फार काळ शरिरसंबंध नाकारण ही मानसिक क्रूरता (mental cruelty) असल्याचा निष्कर्ष अलाहाबाद हायकोर्टाने (Allahabad High Court) काढला आहे. कौटुंबिक न्यायालयाने घटस्फोटाची याचिका फेटाळल्याच्या विरोधात एका पुरुषाने केलेल्या अपीलवर न्यायालयात सुनावणी सुरू होती.

 

May 25, 2023, 07:06 PM IST

Porn पाहिल्यानंतर लहान मुलांचा शोध, निर्जनस्थळी नेऊन बलात्कार आणि हत्या; 30 मुलं ठार करणारा Serial Killer

Crime News: रवींद्र कुमार याने 2008 ते 2015 दरम्यान आपण 30 अल्पवयीन मुलांवर बलात्कार (Rape) करत हत्या (Murder) केली असल्याची कबुली दिली आहे. यानंतर दिल्ली कोर्टाने (Delhi Court) त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. 

 

May 25, 2023, 03:48 PM IST