law on polygamy in india

पहिल्या पत्नीने पतीचं केलं दुसरं लग्न, दोघींनी मिळून लावून दिलं तिसरं लग्न... लग्नाची तिसरी गोष्ट

Ajab Gajab : एका महिलेने आपल्या पतीचं दुसरं लग्न लावून दिलं. यानंतर दोन पत्नींनी मिळून पतीचं तिसरं लग्न केलं. हैराण करणारी गोष्ट म्हणजे दोघीही पतीबरोबर तिसऱ्या लग्नाचा प्रस्ताव घेऊन मुलीच्या घरी गेल्या होत्या. मुलीच्या घरच्यांनी तिसऱ्या लग्नाला होकार दिला.

Jul 4, 2024, 07:09 PM IST