lawyer satish ukey

फडणवीस यांच्या विरोधात तक्रार करणाऱ्या वकीलांच्या घरावर ईडीचा छापा

ED raid on lawyer Satish Ukey house : प्रसिद्ध वकील सतीश उके यांच्या घरावर ईडीने छापा टाकला. अ‍ॅड. सतीश उके यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात निवडणूक याचिका दाखल केली होती.   

Mar 31, 2022, 09:33 AM IST