laxmanrao dhoble

'अजित पवार कुठे कुठे नाचतात हे मला सांगायला लावू नका'

अजित पवार यांनी ढोबळेंना नाच्या म्हणून संबोधले होते.

Oct 17, 2019, 10:32 PM IST

राष्ट्रवादीच्या लक्ष्मणराव ढोबळेंवर बलात्काराचा आरोप

माजी पाणीपुरवठामंत्री आणि राष्ट्रवादी नेते लक्ष्मणराव ढोबळे यांच्याविरोधात बोरिवली पोलीस स्टेशनमध्ये बलात्कराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. 

Sep 13, 2014, 05:15 PM IST

CM ढोबळेंचा राजीनामा घ्या - राजू शेट्टी

पाणी पुरवठा मंत्री लक्ष्मण ढोबळेंनी शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा केली असून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी ढोबळेंचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि खासदार राजू शेट्टी यांनी केलीय.

May 29, 2012, 03:52 PM IST

दुष्काळावर ढोबळेंची मुक्ताफळं...

राज्यात एवढा गंभीर दुष्काळ नाही, मात्र माध्यमांनीच दुष्काळाला मोठं केल्याची मुक्ताफळं राज्याचे पाणीपुरवठा मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी उधळलीत. ढोंबळेंच्या या वक्तव्याचा विरोधी पक्षनेत्यांनी चांगलाच समाचार घेतलाय.

May 29, 2012, 12:45 PM IST