layoff

बापरे! 'या' नावाजलेल्या कंपनीकडून 3500 कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता; नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना....

Layoff News : बापरे! 'या' नावाजलेल्या कंपनीकडून 3500 कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता;  Layoff चं नेमकं कारण काय? कर्मचाऱ्यांच्या बोनस रकमेचं काय?

 

Jun 11, 2024, 09:20 AM IST

...नाहीतर कामावरून काढून टाकू; 'या' बड्या IT कंपनीतील कर्मचाऱ्यांना Layoff चा इशारा

IT Jobs :  कर्मचाऱ्यांना नोकरकपातीचा निर्णय दिल्यानंतर नेमकी परिस्थिती काय? मायक्रोसॉफ्टच्याही कर्मचाऱ्यांना स्थलांतरीत करण्याचा निर्णय, कोणत्या कर्मचाऱ्यांवर होणार परिणाम? 

May 17, 2024, 10:31 AM IST

पहिल्या तीन महिन्यातच मोडला कणा; 'या' कंपनीकडून 6000 कर्मचाऱ्यांना नारळ देण्याची तयारी, नावांची यादीही तयार

Layoff News : एकदोन नव्हे, तर तब्बल 6000 कर्मचारी गमावणार नोकरी. Appraisal च्या दिवसांमध्येच मोठा धक्का. EMI आणि खर्चाची इतर गणितं बिघडणार.... 

 

Apr 24, 2024, 11:11 AM IST

Amazone पाठोपाठ Vodafone मधून नोकर कपात; तब्बल 11,000 कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार

Recession : अॅमेझोनमधून 500 कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची कंपनीने घोषणा केल्यानंतर काही तासातच वोडाफोननेही कर्मचारी कपत करण्याचा निर्णय घेतला आहे. तब्बल 11 हजार कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार आहेत.

May 16, 2023, 03:17 PM IST

16 वर्षे इमानदारीनं Google मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याची डोळ्यात अंजन घालणारी पोस्ट व्हायरल

Google Layoff: नोकरकपातीचा ट्रेण्ड सध्या सगळीकडेच सुरू आहे त्यामुळे सगळ्या कर्मचाऱ्यांनी आपल्या भावना इंटरनेटवरती पोस्ट करायला सुरूवात केल्या आहेत. 

Feb 9, 2023, 08:41 PM IST

infosys : भारतातील नामांकित कंपनीने घेतली कर्मचाऱ्यांची परीक्षा; एकाचवेळी 600 जणांची नोकरी गेली

इन्फोसिसने (Infosys) जवळपास 600 कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकले आहे. कंपनीने कर्मचाऱ्यांची फ्रेशर असेसमेंट चाचणी घेतली. या परीक्षेनंतर कंपनीने ही कारवाई केली आहे. 

Feb 5, 2023, 10:51 PM IST

Airbus Hiring: नोकरकपातीच्या संकटात आशेचा किरण! 'या' कंपनीनं घेतला मोठा निर्णय...

Airbus Hiring: सध्या सगळीकडेच नोकरकपातीचे संकट आलं आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये चितेंचे सावट पसरले आहे. त्यातून एकामागून एक नोकरकपात (Lay off) करणाऱ्या कंपन्यांनी अद्यापही नव्या नोकरभरतीचीही प्रक्रिया सुरू केली नाही. 

Jan 27, 2023, 02:18 PM IST