`LBT` म्हंजे काय रं भाऊ?
LBT ला व्यापा-यांचा जोरदार विरोध आहे. हा कर लाथा बुक्क्यांचा कर असल्याचं तर कधी ब्लॅक लॉ असल्याची टीका व्यापाऱ्यांनी केली आहे. पण या आंदोलनातील अनेक व्यापा-यांना LBT हे नेमकं प्रकरण काय आहे हे माहितीच नाही...त्यामुळे नेमका त्यांचा विरोध आहे तरी कशाला असा प्रश्न पडतो...
May 8, 2013, 05:45 PM ISTएलबीटी स्थगितीला सुप्रीम कोर्टाचा नकार
एलबीटीला तूर्तास स्थगिती द्यायला सुप्रीम कोर्टानं नकार दिलाय. एलबीटी विरोधकांनी या प्रकरणी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. मात्र एलबीटी विरोधकांना कोणाताही दिलासा द्यायला आज सुप्रीम कोर्टानं नकार दिलाय.
May 7, 2013, 08:07 PM IST`भांडण सरकारशी; जनतेला वेठीस धरू नका'
मुख्यमंत्र्यांनी दाद न दिल्यानं एलबीटी विरोधक व्यापाऱ्यांनी आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतलीय.
May 7, 2013, 01:52 PM ISTएलबीटी : व्यापारी सरकारमधील वाद विकोपाला
लोकल बॉडी टॅक्स म्हणजेच एलबीटीच्या मुद्यावर व्यापारी संघटना आणि राज्य सरकामधला वाद कायम आहे. एलबीटीच्या विरोधात मुंबईतल्य़ा व्यापारी संघटना आक्रमक झाल्यात.
May 6, 2013, 12:20 PM ISTएलबीटीविरोधात मुंबई, कोल्हापुरातील व्यापारी आक्रमक
एलबीटीविरोधात मुंबईतले व्यापारी आक्रमक झालेत. आज व्यापाऱ्यांनी बंद पाळला. तर कोल्हापुरात टोलविरोधी आंदोलन पेटलयं. सोमवारी रात्री टोलनाक्यांच्या केलेल्या तोडफोडीनंतर आज कोल्हापुरात उत्स्फुर्त बंद पुकारण्यात आलाय.
May 1, 2013, 08:46 PM ISTएलबीटीविरोधात व्य़ापारी महासंघांची बंदची हाक
एलबीटीविरोधात राज्यातले व्यापारी आक्रमक झालेत. एलबीटीला विरोध करण्यासाठी व्य़ापारी महासंघानं आज आणि उद्या बंदची हाक दिलीय.
Apr 22, 2013, 08:16 AM IST`एलबीटीला` स्थगिती देण्यास न्यायालयाचा नकार
एलबीटी कायद्याला स्थगिती देण्यास मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं नकार दिलाय. एलबीटीविरोधक व्यापाऱ्यांसाठी ही धक्कादायक बातमी आहे.
Apr 2, 2013, 04:10 PM ISTराज्यात जकातीऐवजी एलबीटी लागू
राज्यातल्या अ, ब, आणि क वर्ग महापालिकांमध्ये आजपासून एलबीटी लागू होतोय. यानुसार पुणे, पिंपरी-चिंचवड, ठाणे, नवी मुंबई आणि नागपूर महापालिकेत एलबीटी लागू होणार आहे.
Apr 1, 2013, 02:52 PM ISTसततच्या 'कोल्हापूर बंद' मुळे नागरिक त्रस्त
गेल्या महिन्याभरात कोल्हापूरात ४ वेळा शहर बंद पाळण्यात आलाय. १२ डिसेंबरपासून व्यापाऱ्यांनी LBT विरोधात शहरातील व्यवसाय बंद ठेवलाय. कुणीही उठावं आणि शहर बंद करावं अशी अवस्था झाल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे. त्यामुळे कोल्हापूरातली जनता बंदला वैतागलीये.
Dec 17, 2011, 11:04 AM IST