Mumbai Politics: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमधील एक तरुण नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेलं असून या आकस्मिक निधनामुळे अनेकांना धक्का बसला आहे. आदित्य ठाकरेंनीही यासंदर्भात पोस्ट केली आहे.
Shocking Letter To Governor of Maharashtra: 'स्वत:हून बलात्कार करुन घेणाऱ्या महिला' म्हणजे कोण? या महिलांमुळे नेमकं काय होतंय? यासारख्या विषयांबद्दल माजी मंत्र्याने पत्रात अत्यंत स्फोटक दावे केलेत. या मंत्र्याचं पत्र वाचा जसच्या तसं...
Congress Leader Comment: काँग्रेसच्या नेत्याने जाहीर भाषणादरम्यान हे विधान केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. या नेत्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर टीकेची झोड उठली असून सत्ताधाऱ्यांनीही या नेत्यावर निशाणा साधला आहे.
Ashok Kharat Pen Drive Connection: अशोक खरातला अटक करण्यात आल्यानंतर त्याच्याकडे सापडलेल्या पेन ड्राइव्हमध्ये अनेक व्हिडीओ सापडलेत.
Want Nayanthara Comment Taking Dig At Chief Minister: मुख्यमंत्र्यांनी केलेल्या विधानावरुन त्यांच्यावर टीका करताना जाहीर कार्यक्रमात नेत्यानं संयम सोडला आणि त्याने हे वादग्रस्त विधान केलं.
PM Narendra Modi Cameo in Dhurandhar 2: सिनेमात दिसला पंतप्रधान मोदी, 'धुरंधर 2'चा सीन सोशल मीडियावर व्हायरल
Cyber Crime Case In Dombivli: अचानक तुमच्या बँक अकाऊंटवर अडीच कोटींहून अधिक रक्कम गोळा झाली आणि यासंदर्भात पोलीस तक्रार घ्यायला तयार नसतील तर तुम्ही नेमकं काय कराल? डोंबिवलीमध्ये हाच गोंधळ एका तरुणीसोबत मागील तीन महिन्यांपासून सुरु होता. अखेर हे पैसे कुठून आलेत याचा शोध लागला आहे.
Rohit Pawar on Ajit Pawar Plane Accident : अजित पवार यांच्या अपघाती निधनाला महिना होत असतानाच राज्याचे उपमुख्यमंत्री यांचा संशयास्पदरित्या झालेला विमान अपघात पाहता त्याची एफआयआर दाखल करून घेण्याची मागणी जोर धरत आहे.
Ravindra Dhangekar Posted Video From Dance Bar: मतदानाच्या एक दिवस आधीच एकनाथ शिंदेंच्या नेत्याने पोस्ट केलेल्या या व्हिडीओनं पुण्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली असून नवीन वादाला तोंड फुटलं आहे. नेमकं प्रकरण काय जाणून घ्या...
Congress Leader Stabbed To Death Outside Mosque: मशिदीमधून बाहेर पडल्यानंतर काही क्षणांमध्ये त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला. या हल्ल्यामध्ये ते गंभीर जखमी झाले. त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
Letter To Sharad Pawar: शरद पवारांसारख्या बड्या नेत्याकडे अनेक विषयांसंदर्भातील निवेदनं येत असतात. मात्र एका कार्यक्रमात त्यांच्या हाती पडलेल्या एका पत्रातील अक्षर अन् अक्षर महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील दाहक सामाजिक परिस्थितीवर भाष्य करत असल्याचं दिसत आहे. नेमकं या पत्रात म्हटलंय काय जाणून घ्या...
Leader Brutally Murdered Mulshi Pattern Style: वाढदिवसानिमित्त घरासमोर समर्थकांची गर्दी झालेली असतानाच अचानक त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. कोणाला काही समजण्याआधीच त्यांच्या छातीवर वार करण्यात आलेले.