leadership of 6 countries

ब्रिटनच नाही तर या 6 देशांची कमान देखील मुळच्या भारतीय व्यक्तींच्या हातात

जगभरात सध्या ऋषी सुनक (Rushi Sunak) यांच्या नावाची चर्चा आहे. कारण भारतीय वंशाचे ब्रिटिश खासदार ऋषी सुनक हे ब्रिटनचे पंतप्रधान (Britain PM) होणार आहेत. जगभरातील नेत्यांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe biden) यांनी ही ऐतिहासिक घटना असल्याचे म्हटले आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी सुनक यांचे अभिनंदन केले आहे. दुसरीकडे ऋषी सुनक यांच्या कामगिरीवर सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत.

Oct 25, 2022, 03:17 PM IST