सरकार आता एलईडी दिवे ऑनलाईनही विकणार
नवी दिल्ली : मोदी सरकारने एलईडी बल्ब वितरण योजनेसंदर्भात एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय.
Feb 2, 2016, 03:58 PM ISTएलईडी बल्बच्या किंमती घटून ४४ रूपयांवर येतील : पीयूष गोयल
उर्जा संरक्षणाला चालना देण्यासाठी घरगुती लायटिंग योजना अंतर्गत तीन कोटी एलईडी बल्बचे वितरण केल्यानंतर आता उर्जा मंत्री पियूष गोयल यांनी एलईडी बल्बची किंमत कमी होतील असे संकेत दिले आहे.
Nov 26, 2015, 08:46 PM IST४०० रूपयांचा LED बल्ब फक्त १० रूपयांत
तब्बल ४०० रूपयांना मिळणारे एलईडी (LED)बल्ब केंद्र सरकार फक्त १० रूपयांत उपलब्ध करून देणार आहे. केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाने हा उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला आहे.
Oct 10, 2014, 08:19 AM IST