left sife

महिलांच्या शर्टची बटणे डाव्या बाजूला का असतात? हे आहे खरे कारण...

महिला आणि पुरुषांच्या शर्टमध्ये खूप फरक आहे. पुरुषांच्या शर्टला उजवीकडे बटणे असतात तर महिलांच्या शर्टला डावीकडे बटणे असतात. हे फॅशनसाठी केले जात नसून त्यामागे अनेक कारणे आहेत.

May 25, 2022, 01:53 PM IST