lending rates

HDFC नंतर या सरकारी बँकेच्या ग्राहकांना झटका; उद्यापासून नवीन नियम लागू

Lending Rates Hike| भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो दरात वाढ केल्यानंतर अनेक बँकांनी व्याजदरात बदल केले. त्यामुळे बँकांकडून कर्ज घेणे महाग झाले आहे. आता आणखी एका सरकारी बँकेने व्याजदरात वाढ केली आहे.

May 11, 2022, 03:29 PM IST

स्टेट बँकेनं कर्जाच्या व्याजदरात केली वाढ!

मुदत ठेवीवरील व्याजदर वाढवल्यावर आता स्टेट बँकेनं कर्जावर आकारण्यात येणाऱ्या व्याजाच्या दरातही वाढ केलीय.

Mar 2, 2018, 03:21 PM IST

HDFC आणि BOI सह अनेक बँकांनी घटविले व्याजदर

 एचडीएफसीसह आणखी काही बँका आणि गृहकर्ज कंपन्यांनी आज आपल्या उधारी दरात ०.९ टक्क्यांनी घट केली आहे. त्यामुळे गृहकर्ज आणि व्यावसायिक कर्ज स्वस्त होणार आहे. 

Jan 4, 2017, 08:34 PM IST