leopard

बिबट्यालाच जोर का झटका, छोट्या प्राण्यामुळे आली धूम ठोकण्याची वेळ, पाहा VIDEO

शिकार करायला गेला आणि स्वत: फसला, पाहा साळींदर विरुद्ध बिबट्याच्या शिकारीचा VIDEO

Jul 9, 2022, 09:03 AM IST

हरणांच्या कळपाला पाहून बिबट्याने का ठोकली धूम? पाहा व्हिडीओ

शिकाऱ्याचीच शिकार होता होता राहिली ... हरणांना पाहून बिबट्याची पळताभुई थोडी झाली... पाहा महाराष्ट्रातला शिकारीचा खास व्हिडीओ 

Jun 18, 2022, 01:10 PM IST
Nagpur Pench Deers Mobbing to save Life from Leopord PT1M7S

हरणांच्या मॉबिंगमुळे बिबट्याने धूम ठोकली

Nagpur Pench Deers Mobbing to save Life from Leopord

Jun 18, 2022, 08:00 AM IST

Viral Video : बिबट्याची मुसंडी, सायकलस्वाराची घाबरगुंडी

सायकलस्वारावर बिबट्याच्या हल्ल्याचा व्हिडिओ समोर आला आणि पाहणा-यांच्याही काळजाचा ठोका चुकला.

Jun 17, 2022, 11:39 PM IST

अमरावतीत बिबट्याची दहशत, गावकरीही हैराण

बिबट्याचा तत्काळ बंदोबस्त करा अशा मागणीचे निवेदन ग्रामपंचायत, चिरोडी तर्फे स्थानिक वनपरिक्षेत्र अधिकारी बी. आर. पवार यांना देण्यात आले आहे.

Jun 15, 2022, 12:35 PM IST
Odisha Leopard Rescued From Well PT34S

मांजर समजून बिबट्याच्या बछड्याला लळा, ठाकरे कुटुंबीयांचे डोळे पाणावले

मांजर या पाळीव प्राण्यांचा अनेकजणांना लळा असतो. मालेगावात सुध्दा अश्याच मांजरीला पाळण्याचा मोह ठाकरे कुटुंबियांना आवरला नाही. मांजरीपेक्षा वेगळा रंग आणि दिसायला गोंडस असलेले बछडे ठाकरे कुटुबियांनी हवेहवेसे वाटले. 

May 12, 2022, 01:51 PM IST

नवऱ्याला वाचवण्यासाठी तिने थेट बिबट्याच्या जबड्यात हात घातला, आणि अखेर...

पतीला वाचवण्यासाठी तिच्या अंगात संचारली बिबट्यापेक्षा जास्त ताकद 

Mar 29, 2022, 02:51 PM IST

Viral Video पाहून दचकाल; पाणी प्यायला गेलेल्या बिबट्याचा मगरीकडून खेळ खल्लास

बिबट्याचाच कसा शिकार होतो, हे पाहून क्षणार्धासाठी दचकायलाच होत आहे.

Mar 26, 2022, 04:00 PM IST

वाघ की बिबट्या, भांडणात कोण ठरणार सरस? अंगावर काटा आणणारा व्हिडीओ व्हायरल

जंगली प्राण्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे आणि यामागचं कारण आहे, दोन शिकाऱ्यांची लढाई.

Mar 24, 2022, 05:08 PM IST

लोकांच्या वस्तीत बिबट्याचा धुमाकूळ... व्हिडीओ व्हायरल

एक बिबट्या लोकांच्या वस्तीत आला. ज्यामुळे त्या वस्तीत एकच खळबळ उडाली 

Mar 5, 2022, 02:28 PM IST