...आणि बिबट्या निलगिरीच्या झाडावर चढला; पाहा Exclusive Video
सहसा प्राण्यांच्या व्हिडीओंना नेटकऱ्यांची पसंती मिळते. पण, प्रत्येक वेळी हे प्राणी आकर्षणाचा विषय ठरतील असं नाही.
Sep 21, 2022, 08:58 AM ISTVideo | नाशिकमध्ये शहरी वस्तीत शिरला बिबट्या नागरिकांमध्ये दहशत
Leopard stays on coconut tree in Nashik, panic among citizens
Sep 18, 2022, 11:25 AM ISTCheetah Vs Leopard : चित्ता आणि बिबट्या यांच्यात काय फरक आहे? हे वैशिष्ट्य दोघांना करते वेगळे
Kuno National Park: चित्ता आणि बिबट्या जवळपास सारखेच दिसतात. चित्ता आणि बिबट्यामध्ये काय मोठा फरक आहे ते जाणून घ्या.
Sep 17, 2022, 12:45 PM ISTVideo| दोन दिवसांच्या प्रयत्नानंतर बिबट्याच्या बछड्यांना मिळाली आई...
Two leopard cubs finally got their mother
अमरावतीमध्ये आईपासून दुरावलेल्या बिबट्याच्या दोन बछड्यांना अखेर त्यांची आई भेटलीय. अमरावतीत वनविभागाच्या वनिकरणामध्ये हे दोन बछडे आढळून आले होते. वनविभागानं या बछड्यांचं रेस्कू करून त्यांना बांबू गार्डनमध्ये ठेवलं... त्यानंतर वनविभागानं त्यांच्या आईचा शोध सुरू केला. अखेर दोन दिवसांच्या प्रयत्नानंतर या बछड्यांना त्यांची आई मिळवून देण्यात वनविभागाला यश आलं.
याला काय म्हणावं! 'तो' चक्क बिबट्याचा पाय- शेपटी धरून खेचत होता, IAS ने थरारक VIDEO शेअर करत म्हटलं
काय गरज? बिबट्याच्या शेपटीला धरून खेचणाऱ्या व्यक्तीचा व्हिडीओ शेअर करत IAS म्हणताहेत....
Aug 19, 2022, 03:01 PM ISTVIDEO : तिने त्याला राखी बांधली आणि एक तासात तो मेला
women ties rakhi to leopard video viral on social media
Aug 12, 2022, 10:15 PM ISTVIDEO : तिने त्याला राखी बांधली आणि एक तासात तो मेला
भावा-बहिणीचा सण म्हणजे (Raksha Bandhan) रक्षाबंधन. गुरुवारी 11 ऑग्सटला देशात मोठ्या उत्साहात रक्षाबंधनाचा सण साजरा करण्यात आला.
Aug 12, 2022, 09:37 PM ISTबिबट्यालाच जोर का झटका, छोट्या प्राण्यामुळे आली धूम ठोकण्याची वेळ, पाहा VIDEO
शिकार करायला गेला आणि स्वत: फसला, पाहा साळींदर विरुद्ध बिबट्याच्या शिकारीचा VIDEO
Jul 9, 2022, 09:03 AM ISTहरणांच्या कळपाला पाहून बिबट्याने का ठोकली धूम? पाहा व्हिडीओ
शिकाऱ्याचीच शिकार होता होता राहिली ... हरणांना पाहून बिबट्याची पळताभुई थोडी झाली... पाहा महाराष्ट्रातला शिकारीचा खास व्हिडीओ
Jun 18, 2022, 01:10 PM ISTहरणांच्या मॉबिंगमुळे बिबट्याने धूम ठोकली
Nagpur Pench Deers Mobbing to save Life from Leopord
Jun 18, 2022, 08:00 AM ISTViral Video : बिबट्याची मुसंडी, सायकलस्वाराची घाबरगुंडी
सायकलस्वारावर बिबट्याच्या हल्ल्याचा व्हिडिओ समोर आला आणि पाहणा-यांच्याही काळजाचा ठोका चुकला.
Jun 17, 2022, 11:39 PM ISTअमरावतीत बिबट्याची दहशत, गावकरीही हैराण
बिबट्याचा तत्काळ बंदोबस्त करा अशा मागणीचे निवेदन ग्रामपंचायत, चिरोडी तर्फे स्थानिक वनपरिक्षेत्र अधिकारी बी. आर. पवार यांना देण्यात आले आहे.
Jun 15, 2022, 12:35 PM ISTमांजर समजून बिबट्याच्या बछड्याला लळा, ठाकरे कुटुंबीयांचे डोळे पाणावले
मांजर या पाळीव प्राण्यांचा अनेकजणांना लळा असतो. मालेगावात सुध्दा अश्याच मांजरीला पाळण्याचा मोह ठाकरे कुटुंबियांना आवरला नाही. मांजरीपेक्षा वेगळा रंग आणि दिसायला गोंडस असलेले बछडे ठाकरे कुटुबियांनी हवेहवेसे वाटले.
May 12, 2022, 01:51 PM ISTVIDEO | रानडुकरांनी तोडले बिबट्याचे लचके, व्हिडिओ व्हायरल
viral video in leopard hunting from wild boar
May 5, 2022, 09:25 PM IST