lic investment

तुमची LIC Policy आहे का? 24 मार्च तारीख लक्षात ठेवा, अन्यथा होईल मोठे नुकसान

LIC Policy Latest News : भारतीय आयुर्विमा निमगने पॉलिसीधारकांसाठी मोठी संधी उपलब्ध करुन दिली आहे. जर तुम्ही एलआयसी पॉलिसी घेतली असेल आणि तुमचा प्रीमियम भरण्यास विसरला असेल, तर आता तुम्हाला ती पुन्हा सुरु करण्याची संधी मिळणार आहे. कंपनीच्यावतीने ग्राहकांना त्यांची पॉलिसी पुन्हा सुरु करण्याची सुविधा दिली जाणार आहे.

Feb 22, 2023, 03:28 PM IST

केवळ ११ रुपयांत घ्या एलआयसी प्लान, मिळतील हे फायदे

इथे गुंतवणूक करुन तुम्ही चांगले रिटर्न्स मिळवू शकता.

Apr 30, 2020, 04:43 PM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x